मोढेरा - पाटण - आबू पर्यटन
*****************************
कंजूस यांचे सर्व लेखन इथे पाहा
*****************************
मोढेरा - पाटण - आबू
गुजरातचे पर्यटनाच्या दृष्टीने तीन ढोबळ भाग करता येतील. सौराष्ट्रातील पौराणिक महत्त्व प्राप्त असलेले धार्मिक पर्यटन, कच्छमधले नैसर्गिक रण, आणि राज्यात पसरलेली पुरातन कलाकौशल्य असलेली देवळे,मशिदी वगैरे. सापुतारा हे हिल स्टेशन तसे पाहिले तर नाशिकला जवळ असल्याने महाराष्ट्राचेच म्हणता येईल. तरंग हिल हे एक नव्याने उदयाला येत आहे. अहमेदाबाद,गांधीनगर,वडोदरा,सूरत या मोठ्या शहरांमध्येही बरेच पाहण्यासारखे आहे.
मिसळपाव