बोली मन्ही अहिराणी, जशी दहिमान लोणी
- डॉ. सुधीर रा. देवरे
(काही वर्षांपूर्वी ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ पुरवणीत प्रकाशित झालेला हा माझा लेख. अलीकडे सोशल मीडियावर माझं नाव वगळून फिरत आहे. म्हणून हा लेख आजच्या ब्लॉगवर मुद्दाम देत आहे. या लेखाचं आता पुनर्लेखनासह संपादन करायचं होतं, पण लेखकाच्या नावाशिवाय फिरणार्या लेखाशी तो तंतोतंत जुळावा म्हणून जसाच्यातसा...):
अहिराणी भाषा विस्तीर्ण भूप्रदेशात बोलली जाते. विस्तीर्ण प्रदेशात पसरलेल्या एकाच भाषेची कालांतराने वेगवेगळ्या भाषांत वेगवेगळी रूपे होत जातात. हे भाग एकमेकांपासून जितक्या लांब अंतरावर असतील तितका त्यांच्यातला भेद अधिक तीव्र असतो.
मिसळपाव
सध्या हे प्रवेश द्वार असे दिसते.
मात्र काही बारकावे प्रत्यक्षातील इमारतीशी जुळत नाहीत. उदा. शनिवारवाडा या निळ्या पाटी वरील सज्जातील खालचे १० भाग.