प्रथमेश
प्रथमेश लघाटे चे गायन आमच्या मनाला आनंद देवुन जाते... Lil Champs मध्ये तो 'महागायक' व्हावा असे वाटते.....हे झाले वाटणे गायनातले 'ओ का ठो' न कळणार्याचे......
बोला.....तुम्हाला काय वाटते मंडळी?
-भटोबा
साहित्य:-
१. ४/५ उकडून मॅश केलेले बटाटे
२. १ वाटी मटार
३.२/३ चमचे आल, लसूण, मिरचि व कोथिम्बीरीची पेस्ट
४. ५/६ ब्रेडचे स्लाइस कडा काढुन
५. १ चमचा गरम मसाला
६. तेल
७. चीमूटभर साखर
८. १ चमचा लींबाचा रस किव्वा आमचूर पावडर
९. फोडणीसाठि - मोहरी, जिर, हिन्ग
१०. मीठ
११. रवा किव्वा ब्रेड्क्रम्स
१. मटार गरम पाण्यात घालावेत पाण्याला उकळी आल्यावर गॅस बंद करावा व मटार चाळ्णीवर ओतून त्यावर लगेचच गार पाणी ओतावे.
२. थंड झाल्यावर मिक्सर मधून थोडेसे क्रश करून घ्यावेत.
३.