मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आपल्याला पटते का?-२

केशवसुमार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आज जग २१ व्या शतकात आहे? :O आपण अधोगती केली :> नवे विचार बदलले पाहिजेत हे मान्य :W पण आज काही लोक एकच आयडी घेऊन वेगवेगळ्या संकेतस्थळावर वावरतात हे पटत नाही. ~X( अनेकआयडीव्रत ती फॅशन नसून त्याला काही महत्व आहे. :B आजच्या तरुण पिढीने आयडी बनवताना त्या मागचा विचार करणे गरजेचे आहे आपली संस्कृती , संस्कार , परंपरा याचे आपण पतन केले पाहिजे L) आपण अंतरजालीय आहोत आणि प्रत्येकानेच दशावतारी नाटक करणे गरजेचे आहे याचे भान ठेवणे आवश्यक आहे. >:) >:) >:) >:) >:) >:) >:) >:) >:) >:) (अधोगत)केशवसुमार :P

वाचने 2452 वाचनखूण प्रतिक्रिया 10

विसोबा खेचर 31/01/2009 - 08:58
हा हा हा! केसू एकदम फॉर्मात! :)

सहज 31/01/2009 - 09:00
अनेक आयडी असलेल्या महान व्यक्तिंच्या रंजक कथा सांगा ना की एक आयडी असलेले संस्कृती संवर्धनासाठी प्रवृत्त होतील. :-)

In reply to by सहज

अवलिया 31/01/2009 - 09:03
हेच म्हणतो --अवलिया काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार? व्यनी सोडा खव वापरा.

In reply to by अवलिया

केशवसुमार 31/01/2009 - 09:05
पाध्ये येतील हं.. (पाध्येंना घाबरणारा)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

अवलिया 31/01/2009 - 09:11
आई.. ग... नका हो आठवण काढू....अजुन टेंगुळ दुखतेय ;) --अवलिया काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार? व्यनी सोडा खव वापरा.

टारझन 31/01/2009 - 09:04
केसुंचे गद्यप्रकारातील विडंबण पाहुन अंमळ मज्जा आली .... जरा येळ णाहीये . नाय तर याच थिम वर एक झकास कल्पणा सुचलेली .. -टारझन (पोरगी)आपल्याला पटते का ?

आपला अभिजित 31/01/2009 - 09:14
आपली संस्कृती , संस्कार , परंपरा याचे आपण पतन केले पाहिजे पतन?? की जतन???

In reply to by आपला अभिजित

सहज 31/01/2009 - 09:23
केसु सगळ्यांची अशी मती गुंग करतात. म्हणुन त्यांना किर्तनात एक कथा ऐकवा म्हणजे सगळे सपश्ट होईल अशी विनंती करतोय. :-)

In reply to by आपला अभिजित

अवलिया 31/01/2009 - 09:23
संपादकपदासाठी लायक व्यक्ति... तात्या, कृपया विचार करा... :) --अवलिया काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार? व्यनी सोडा खव वापरा.

In reply to by अवलिया

दशानन 31/01/2009 - 09:52
१+१-१=+१ १-१+१=१ हेच गणीत येतं बाकी आकडे शिकलो नाय :( *******
वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -