मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रियेच्या भेटी---

पुष्कराज · · जे न देखे रवी...
प्रियेच्या भेटी चांद्ण्या उन्हात प्रेमाचे घरटे काटेरी वनात कट्यांनासुद्धा गुलाबाची सय वेडाची ओढ वेडच वय तारका हाती जागल्या राती वारयाचा आलाप भैरवी गाती दूर किनारी पहाट उभी खेळूदे चांद्ण निवांत नभी

वाचने 1559 वाचनखूण प्रतिक्रिया 2