"सप्तपदी १,२,३" तात्पर्य/सारांश
"सप्तपदी १,२,३" मधे युयुत्सु यांचा द्रुष्टिकोन हा पुरुषवादी होता , कदाचीत तसे अनुभव , केसेस त्यांनी पाहिल्या असतील. म्हणुन त्याचे मत टोकाचे आहे.. सगळ्य चर्चेतले तात्पर्य/सारांश मांडण्याचा प्रयत्न... गडबडीत खरडले आहे. शुद्धलेखनाच्या चुकांबद्द्ल दिलगीर .
====
भारताची समाज व्यवस्था तसेच विवाह व्यवस्था ही पुरुषप्रधान आहे.. कायदे ६० वर्षांचे आहेत पण ही पुरुषप्रधान रचना तर शेकडो वर्षांची आहे. इथे पुरुषांना जसे अधिकार दिले आहेत तसेच जबाबदरया देखिल दिल्या आहेत. लग्नाचाच विचार केला तर सप्तपदी बरोबरच होते ते कन्यादान .. " ही माझी कन्या आता तुला दान करीत आहे , तिची काळजी हे "..
मिसळपाव
जेव्हा आशा भोसले,एस पी बालसुब्रमण्यम आणि बप्पी लाहिरी एकत्र येतात तेव्हा एक अफ़लातून गीत जन्माला येतं.
फ़र्स्ट लव लेटर या सिनेमातलं हे गाणं.