स्पर्धा / मदत : क्युबिकल सजावट टिप्स ...
काय मंडळी कसे काय चालु आहे ?
थोडा विरंगुळा आणि टाईमपास ( ह्यालाच "टवाळक्या" असेही म्हणतात ) ह्या शुद्ध हेतुने एका स्पर्धेची घोषणा करत आहे ...
कसली स्पर्धा ???
रोज तुम्ही हापीसात जाऊन काम करत असालच ( किंवा हापीसात जाऊन काम केल्याचे नाटक करत असाल किंवा नुसतेच हापीसात जात असाल किंवा नुसतेच हापीसात गेल्याचे नाटक करत असाल, कसेही ) ना, मग ही स्पर्धा तुमच्यासाठीच आहे.
तुम्ही हापीसात ज्या ठिकाणी बसुन काम करता ( किंवा पर्यायाने मिपा मिपा खेळता ) त्या जागेला "क्युबिकल" असे म्हणण्याचा प्रघात आहे ( हा शब्द अमेरिकेतुन आला आहे का ह्याची मला खरोखर कल्पना नाही ).
तर तुम्हाला तुमचे क्युबिकल बोअरिंग, निरस, कंटाळवाणे झाले आहे असल्यास आणि तुम्हाला ह्यातुन मुक्ती मिळण्यासाठी त्याचा मेकओव्हर करण्याची परवानगी मिळाली तर तुम्ही नक्की काय कराल हा ह्या स्पर्धेचा विषय आहे.
आपल्या क्युबिकलमधल्या रोजच्या कंटाळवाण्या गोष्टी हटवुन ( ह्यात हापीसात बॉसचा समावेश नाही ह्याची नोंद घ्यावी ) काहितरी नवे करायचे असल्यास कसे कराल ?
कसल्याही सोवळ्या-ओवळ्यातल्या, देसी-विसेशी , निवासी-अनिवासी , हिन & हिडीस आयडिया असतील तर येऊद्यात ...
असो.
- स्पर्धा विषय : क्युबिकलची सजावट कशी कराल ?
- विस्तारित : एखाद्या "थिमवर" आधारीत क्युबिकलची सजावट करायची आहे, लागल्यास काही वस्तु आत ठेवायला परवानगी आहे, पोस्टर्स आणि रंगरंगोटी करायला परवानगी आहे, झिरमिळ्या किंवा पडदे वगैरेंचा वापर ग्राह्य धरला जाईल. शक्यतो ह्या थिमला साजेसे असे छोटेसे प्रेझेंटेशन दिले तरीही हरकत नाही ... बाकी काही नियम मी प्रतिसादांच्या ओघाने सांगेनच ...
- बक्षिस : ते मला मिळणार आहे, तुम्ही दिलेल्या आयडिया वापरुन. तुम्हाला फारफार तर मी "धन्यवाद" अशी खरड टाकेन ;) जोक्स अपार्ट, देऊ काहितरी बक्षिस नक्की जर थीम आवडली तर ...
- डेड-लाईन : शक्य तितक्या लवकर, तशी गडबड नाही पण किबोर्ड उशाला घेऊन झोपण्याइतपत वेळही नाही ...
वाचने
11785
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
>>>क्युबिकल
In reply to >>>क्युबिकल by दशानन
धमाल
In reply to >>>क्युबिकल by दशानन
सहमत.....
१)
In reply to १) by परिकथेतील राजकुमार
हम्म्म्म!
In reply to हम्म्म्म! by ब्रिटिश टिंग्या
हम्म् ...
In reply to हम्म्म्म! by ब्रिटिश टिंग्या
काही सुधारणा
दुसर्या कोपर्यात
भाउ
In reply to भाउ by सहज
छ्या.... अरे
अर वा..
डाव्या
अरे डॉण्या
In reply to अरे डॉण्या by निखिल देशपांडे
अरे वा !!!
In reply to अरे डॉण्या by निखिल देशपांडे
हा हा हा ...
In reply to हा हा हा ... by छोटा डॉन
जोक्स
छान उहापोह
डानराव माफ करा, पण.....
काही वापरलेल्या कल्पना
^^ वर.. धमाल भाऊ!
किल्ला
In reply to किल्ला by रामपुरी
+१ डॉन तु
मदत
^^ शाहरुख
काही आयडिया
In reply to काही आयडिया by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
हा हा हा हा .....
In reply to हा हा हा हा ..... by छोटा डॉन
( धागा वर
In reply to काही आयडिया by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
ठ्या:
थोडी मदत..:-)
In reply to थोडी मदत..:-) by स्मिता श्रीपाद
२ नंबरचा