मला खालील शब्दांसाठी मराठी शब्द हवे आहेत. (खरं तर काही काही शब्द इतके सोपे आहेत पण जाम सुचत नाहीयेत किंवा सुचले तरी खात्री वाटत नाहीये :()
१) Prefecture (eg. Chiba prefecture)
२) Simmer
३) Get together
४) Tableware
५) Sea weed - (म्हणजे समुद्री शेवाळ?)
६) Porcelain - (म्हणजे चिनी माती?)
इंग्रजी-मराठी अशी ऑनलाईन डिक्शनरी आहे का एखादी?
-वर्षा
वाचने
15779
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही
मेजावरण?
In reply to काही by वैशाली हसमनीस
>> Get
In reply to काही by वैशाली हसमनीस
संयुक्तिक
In reply to >> Get by ३_१४ विक्षिप्त अदिती
काय प्रकार?
In reply to संयुक्तिक by विजुभाऊ
इन्ग्र जी प्रतिशब्द.
In reply to काही by वैशाली हसमनीस
प्रतिशब्द
Simmer.
In reply to प्रतिशब्द by संजय अभ्यंकर
गेट-टुगेदर
prefecture
मला वाटते
In reply to prefecture by गणा मास्तर
+१
In reply to मला वाटते by चतुरंग
धन्यवाद
नाही...
In reply to धन्यवाद by वर्षा
कळलं
In reply to नाही... by प्रभाकर पेठकर
एक संकेतस्थळ
मराठी शाब्दबांध
In reply to एक संकेतस्थळ by मिसंदीप
शब्दार्थ
हे कुठे
इथे
In reply to हे कुठे by वर्षा
ह्म्म.
In reply to इथे by विंजिनेर
स्टेट्स को
नमस्कार
punch bag bubble wrap:
In reply to नमस्कार by वर्षा
मराठी प्रतिशब्द
धन्यवाद
हे माझ्या परीने...
क्रिएटीव्
In reply to हे माझ्या परीने... by सुबक ठेंगणी
ह्म्म्म...
In reply to क्रिएटीव् by Nile
निर्मितीक्षम
In reply to ह्म्म्म... by सुबक ठेंगणी
हे काय चालले आहे ??
नाईल, सुबक
प्रति शब्द
कैवल्य म्हणजे
In reply to प्रति शब्द by विलास आंबेकर
हा हा हा.....
In reply to कैवल्य म्हणजे by चतुरंग
प्रतिशब्द
Tableware:-मेजोपय
In reply to प्रतिशब्द by सुनिल पाटकर
प्रतिशब्द!
धमाल मुलगा
In reply to प्रतिशब्द! by विलास आंबेकर
कैवल्य
In reply to प्रतिशब्द! by विलास आंबेकर
मराठी शब्द
उत्तरे
बर्याच दिवसांनी दिसलीस...
धन्यवाद
वॉरंटी आणि