आणि तिथे भारतीय गरुड उतरला ....
चीनच्या अतिक्रमणाच्या पार्श्वभुमीवर भारतीय वायुदलाने लद्दाख येथील अत्यानुधिक न्योमा विमानतळावर एक नवीन धावपट्टी तातडीने बांधुन घेतली आहे. चीनच्या हेलिकॉप्टर्सनी नुकताच हवाई हद्दीचा भंग करत खडकांवर लाल अक्षरांत मँडरिन भाषेमधून साइनबोर्ड रंगवल्यानंतर तातडीने हालचाल करत भारताने त्याला प्रत्युत्तर दिले आहे.
आतापर्यंत इथे फक्त हेलिकॉप्टर्स उतरत असत. पण नुकतेच वायुदलाचा शौर्यचक्र विजेता चमू, ग्रुप कॅप्टन एस. सी. चाफेकर आणि त्यांच्या सहकार्यांनी ए एन ३२ जातीचे मालवाहु विमान न्योमा विमानतळावरील नव्याने बांधण्यात आलेल्या धावपट्टीवर उतरवले.
मिसळपाव