खालची बातमी वाचा हे असे आणखी किती दिवस चालणार?
गँगरेपनंतर महिलेला जीवंत जाळले
मुंबई
मुंबईच्या एन्टॉप हिलमध्ये एका महिलेवर सामुहिक बलात्कार करून त्यानंतर तिला आगीत टाकून दिल्याची खळबळजनक घटना घडली असून आगीत मोठ्या प्रमाणावर भाजलेल्या या तरुणीचे येथील सायन हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान निधन झाले आहे.
या 24 वर्षीय महिलेला दोन मुले असून पोलिसांनी या क्रुर घटनेतील चार आरोपींना अटक केली आहे. या चार आरोपींपैकी एकाचे या महिलेवर एकतर्फी प्रेम होते त्यातून त्याने हे कृत्य केले आहे.
वाचने
2617
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
शी ...आय हेट
शी ...आय हेट
In reply to शी ...आय हेट by पर्नल नेने मराठे
संतापजनक..
अगदी खरे
अगदी खरे
मनसे!
डिस्गस्टी
अश्या लांडग्यांसाठी....
किती दिवस चालणार