एमेफ हुसेनची चित्रे आणि हिंदूंच्या दूखावल्या जाणार्या भावना
एमेफ हुसेनची चित्रे आणि हिंदूंच्या दूखावल्या जाणार्या भावना हे मला आजतागायत न उलडलेले कोडे आहे. हिंदू त्यांच्या स्वतःच्या देवतांचा किती आदर करतात हे बघितले की इतराना टिंगल करायची संधी मिळणारच. आम्ही कसेही वागू, आम्हाला कुणि नावे ठेवायची नाहीत असा यात मला सूर ऐकू येतो.
गेले कित्येक वर्षे मी राहतो त्या ठिकाणी एका नाल्यात कुणितरी हे एक देऊळ बांधलेले आहे. या देवळाचे हूसेनने चित्र काढले तर हिंदूच्या भावना लगेच दूखावतील. पण वाहत्या गटारा शेजारी देउळ बांधण्याबद्दल कुणी हूं की चूं केलेले मला ऐकू आलेले नाही.
मिसळपाव