(वळ)
उप्पर मेरा एक..
हातात हात
घेवुन आम्ही चालायचो
ती एका रुळावर पाय ठेवायची अन्
मी दुस-या रुळावर पाय ठेवायचो
तोल संभाळत
चालत असतांना बोलत असतांना
"बाबांना आधी तुच सांगायचं"
एकमेकांना हलकेच बजावुन सांगायचो
हळुच दाराआडुन,
कधीतरी तिचा बाप बघुन गेला
माझ्या मात्र पाठिवर आता "वळ"
दुखतायत जोरात - पाय टु केस.
मिसळपाव