सामर्थ्यवान
घट्ट काळोखातून वाट काढत
प्रकाशाचा पाठलाग करणारा मी आहे.
अथांग सागरातून बुडी मारुन
अनमोल मोती मिळवणारा मी आहे.
अवघं आसमंत माझ्या मुठीत
बंदिस्त करु शकणारा मी आहे.
स्वतःच्या तेजाने सूर्यालाही
झाकोळून टाकणारा मी आहे.
माझी गती एवढी
प्रकाशाच्या वेगाशी स्पर्धा करणारा मी आहे.
मुठीत आहे माझ्या सामर्थ्य...
दुनियेला चकीत करणारा मी आहे.
तल्लख बुद्धीच्या जोरावर सार्या
जगावर अधिराज्य गाजवणारा मी आहे.
नवनवीन संशोधन करुन निसर्गाचे
गुपित उलगडणारा मी आहे.
स्वतःच्या स्वप्नातलं छोटसं घरं
चंद्रावर बांधणारा मी आहे.
माझा प्रभाव इतका
वाहत्या पाण्याला थांबवणारा मी आहे.
कोणत्याही परिस्थितीत खचुन न जाता
पर्वता
काव्यरस
मिसळपाव
दुसरा फोटो........धबधब्यावरील झुलता पुल........
तीसरा फोटो.......कोसळणारा धबधबा.....

मडळी, श्रावणापूर्वीचा हा शेवटचा वीकांत, तंगड्यावर तंगड्या खाऊन साजरा करू. कसे?