Skip to main content

सगळे बहाणे माफ आहेत प्रेमात !! [नवीन ]

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 25/11/2010 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
ती दिसली नि तिच्यावर जीव जडला असे होते काहो तुमचे ? [किंवाअसे कधी झाले होते काहो तुमचे ?] तसे माझे तर झाले बाबा! माझा तर चक्क बोल्ड झाला !! काय गमंत असते ह्या प्रेमाची जीव खरेच खुळावला काय आवडले मला तिचे ? डोळे? तिचे बोलणे ? नजरेतील कोवळेपणा ? काय कुणास ठाऊक ? पण माझा तर जीव जडला तिच्या साध्या साध्या संवादातून नि जीव माझा हरवून गेला !!! श्रावणातल्या सकाळी सकाळी ती आली की , किती छान दिसायची अबोली रंगाच्या साडीत ती किती मस्त वाटायची आई तिच्याशी बोलता बोलता माझ्याकडे हलकेच बघायची कुणास ठाऊक ती का अशी बघायची ?? का ती पण कोठल्या स्वप्नात हरवून जायची ? का तिला पण ती आवडायची ? नि मा
काव्यरस

सगळे बहाणे माफ आहेत प्रेमात !!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 25/11/2010 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
व खरेच खुळावला काय आवडले मला तिचे ? डोळे? तिचे बोलणे ? नजरेतील कोवळेपणा ? काय कुणास ठाऊक ? पण माझा तर जीव जडला तिच्या साध्या साध्या संवादातून नि जीव माझा हरवून गेला !!! श्रावणातल्या सकाळी सकाळी ती आली की , किती छान दिसायची अबोली रंगाच्या साडीत ती किती मस्त वाटायची आई तिच्याशी बोलता बोलता माझ्याकडे हलकेच बघायची कुणास ठाऊक ती का अशी बघायची ?? का ती पण कोठल्या स्वप्नात हरवून जायची ? का तिला पण ती आवडायची ? नि माझ्या भावी आयुष्यचे स्वप्न बघायची ?? कुणास ठाऊक ?? तिला सोडायला म्हणून मी थोडसे अंतर जायचो तेह्वा आभाळ किती गच्च वाटायचं निळे निळे एक वेह्लाळ पाखरू कसे छान गिरकी घ्य
काव्यरस

मुगाचे लाडू.

लेखक निवेदिता-ताई यांनी गुरुवार, 25/11/2010 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- एक पाव मुग डाळ, एक पाव गूळ, साजूक तूप एक वाटी. कॄती :- मुगडाळ खमंग भाजून घ्या.

अशीच मे महिन्यातील एक दुपार...

लेखक बोलघेवडा यांनी गुरुवार, 25/11/2010 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
अशीच मे महिन्यातील एक दुपार... अशीच मे महिन्यातील एक दुपार...बाहेर रणरणत उन... मी माझ्या भाच्याकडे गेलो. मे महिन्याची सुट्टी सुरू झाली होती. म्हणल बघाव काय चालू आहे ते ! तर स्वारी आरामात कंप्यूटर गेम खेळत बसली होती. बाजूला लेज चिप्स आणि कोक होतच. मी विचारला "काय सुट्टिचे काय प्लान आहेत?" तो स्क्रीन वरुन लक्ष जराही विचलित न करता तो म्हणाला " काही नाही, आजच ही वॉर अँड वॉरक्रॅफ्ट आणली आहे. आज खेळून संपवीन मग उद्या दुसरा पार्ट आणायचा.. एक किंग्डम डेस्ट्राय केलाय मी, आता उद्या दुसर उडवायचाय. शिवाय काही चिट कोड्स ही डाउनलोड करायचे आहेत." एवढा बोलून तो पुन्हा त्या e-खाटिकखान्याकडे वळला.

महाराष्ट्र दर्शन - भाग ४/ "पैठण"

लेखक स्पा यांनी गुरुवार, 25/11/2010 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - http://www.misalpav.com/node/15474 भाग २ - http://www.misalpav.com/node/15500 भाग ३ - http://www.misalpav.com/node/15529 आजचा दिवस "पैठण" साठी राखून ठेवला होता...... सकाळी मस्त आराम केला... दुपारी २ वाजता MTDC चीच "तवेरा" न्यायला आली...... मागे एकदा मी पैठण ला जाऊन आलो होतो.... पण खूप लहान होतो त्यावेळी.... बाकी पैठण्या स्वस्तात मिळणार म्हणून " महिला मंडळ " आनंदात होतं. साधारण ४ च्या सुमारास पैठण ला पोहोचलो.

नसतेस घरी तू तेव्हा... "फणसाची फुले" ( विडंबन ) (Nasates Ghari Tu Tevha...)

लेखक बोलघेवडा यांनी गुरुवार, 25/11/2010 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
नसतेस घरी तू तेव्हा... "फणसाची फुले" ( विडंबन ) मराठी मध्ये सध्या विडम्बनाला चांगले दिवस आहेत. याच लाटेचा फायदा घेऊन मी हि 'पोळी' गरम तव्यावर भाजून घेतली आहे. या कवितेचे मूळ कवी श्री. संदीप खरे आणि संगीतकार श्री. सलील कुलकर्णी, तमाम मराठी वाचक यांची माफी मागून आणि कै. आचार्य अत्रे यांना स्मरून मी हि माझी "फणसाची फुले" आपल्याला सदर करत आहे. कृपया गोड मानून घ्यावीत. नसतेस घरी तू तेव्हा... नसतेस घरी तू तेव्हा, कप फुटका फुटका होतो, गिळण्याचे होती वांदे, अन खिसा फाटका होतो. दुध नासून साय विरावी, कल्लोळ तसा ओढवतो, हा चहा चवहीन होतो, तरी मलाच प्यावा लागतो.
काव्यरस

सांडून येतो..

लेखक गवि यांनी बुधवार, 24/11/2010 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
मला यत्ता चौथी पर्यंत हिंदी यायचं नाही.. शाळेत विषयच नव्हता.. यायचं नाही म्हणजे नाही…अजाबात नाय… म्हणून जे काही दिसेल ते मराठीतच समजून घ्यायचं.. मुकद्दर का सिकंदर हा सिनेमा.. आम्ही चाळकरी पोरं “मुकंदर का सिकंदर” असं म्हणायचो.. आणि त्याचा अर्थ आमच्या दृष्टीनं लिटरली मराठी होता: “मुकंदर ? …का सिकंदर?” म्हणजे “चहा की कॉफी?” .. “मुकंदर ऑर सिकंदर ?”..

बघ कशा संवेदना गातात माझ्या

लेखक मयुरेश साने यांनी बुधवार, 24/11/2010 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
फक्त दे तू हात या हातात माझ्या बघ कशा संवेदना गातात माझ्या मी फुलांचे ताटवे फुलवून गेलो मोगर्‍याचा गंध मुक्कामात माझ्या भक्तिने नेवैद्य मी अर्पुन आलो जेवतो माझा "विठू" ताटात माझ्या काय तू रमते अशी भासात मझ्या ठेव थोडा श्वास तू श्वासात माझ्या कुंकवाचा साज भाळी रेखुदे ना रंगुदे सौभग्य ते रंगात माझ्या मी हिशेबी राहिलो नाही तरीही बेरजा - वजाबाक्या ठरतात माझ्या मयुरेश साने....दि...२३-नोव्हेंबर-१०
काव्यरस

वेदनांची कविता. अमृता प्रीतम

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 24/11/2010 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
There was a pain I inhaled it Quietly Like a cigarette Left behind are a few songs I have flickered off Like ashes From the cigarette. - अमृता प्रीतम वेदनांचा श्वास शांतपणे घेतला मी, सिगारेटचा धूर जणू. उरली काही गाणी झटकली मी सिगारेट्ची राख जणू अत्यंत मनस्वी कवयित्री ! भाषांतर मी फार पूर्वी केलेले !

झिंग थिंग..!!

लेखक गवि यांनी बुधवार, 24/11/2010 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रँड नॉस्टाल्जिया ही एक मजेशीर चीज आहे.. आज अशाच काही ब्रँडमित्रांची आठवण झाली .. पहिला गोल्ड स्पॉट ..झिंग थिंग..!! संत्र्याची मिरमिरीत मस्त चव आत्ताही जिभेवर आली.. हाँ हुजूर.. वो मेरा दीवाना जरूर.. !! मेरा उतना दीवाना जितने दोनों है दीवाने.. गोल्ड स्पॉट.. दीवानों का मज़ा..गोल्ड स्पॉट..!! कोकाकोलानं थम्स अप् सोबत हाही विकत घेतला आणि ठार केला.. लिम्कासुद्धा फोटोत गेला होता.. पण त्याचं अवतारकार्य बाकी होतं.. त्याचा पुनर्जन्म झाला.. आय ड्रिंक लिम्का बिकॉज आय लाईक इट.. !! ही टॅगलाइन खूप गाजली.. खरं तर ग्रेट क्रिएटिव्ह काही नसतानाही.. लाईम अँड लेमोनी लिम्का..