✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

महाराष्ट्र दर्शन - अंबाजोगाई /भाग १

स
स्पा यांनी
Wed, 11/17/2010 - 11:19  ·  लेख
लेख
  • महाराष्ट्र दर्शन - भाग २/ "दौलताबाद"
  • महाराष्ट्र दर्शन - भाग ३/ "वेरूळ "
  • महाराष्ट्र दर्शन - भाग ४/ "पैठण"
  • महाराष्ट्र दर्शन - भाग ५/ "अजिंठा"

Book traversal links for महाराष्ट्र दर्शन - अंबाजोगाई /भाग १

  • महाराष्ट्र दर्शन - भाग २/ "दौलताबाद" ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14069 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

छान

विलासराव
Wed, 11/17/2010 - 11:44 नवीन
मस्त आहे भाग-१.
  • Log in or register to post comments

स्पा मस्त......अंबाजोगाई आमची

प्रीत-मोहर
Wed, 11/17/2010 - 12:01 नवीन
स्पा मस्त......अंबाजोगाई आमची कुलस्वामिनी आहे......धन्यवाद अस दर्शन घडवल्याबद्दल
  • Log in or register to post comments

श्री. स्पा, राजा जयपाल

गांधीवादी
Wed, 11/17/2010 - 12:07 नवीन
श्री. स्पा, राजा जयपाल यांच्या 'चरित्र फलकाचा' फोटो कृपया अजून मोठा करून टाकता आला तर बघा ना, फलक व्यवस्थित वाचता येईल. बाकी लेख आवडला हे वेगळे सांगायला नको. पुढच्या भागातील वेरूळ दर्शनाच्या प्रतीक्षेत.................
  • Log in or register to post comments

प्रयत्न केलाय....

स्पा
Wed, 11/17/2010 - 12:14 नवीन
Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी

धन्यवाद. आता माहितीही मिळाली,

गांधीवादी
Wed, 11/17/2010 - 14:59 नवीन
धन्यवाद. आता माहितीही मिळाली, छान वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

स्पा,

पैसा
Wed, 11/17/2010 - 12:16 नवीन
सगळेच फोटो आणि वर्णन सुंदर आलंय. वेरूळला फोटो काढायला परवानगी असली तर तो भाग आणखीच छान येईल, यात शंका नाही! (बाल की खालः मेंढ्या म्हणून फोटो दिलायस तो शेळ्यांचा आहे.)
  • Log in or register to post comments

आणखी थोडी बाल की खालः

सूड
Wed, 11/17/2010 - 12:34 नवीन
आणखी थोडी बाल की खालः 'हेमाडपंथी शैलीचं मंदिर' असं न म्हण्ता 'हेमाडपंती शैलीचं मंदिर' असं म्हणावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

स्पा, वर्णन फारच छान आहे.

सूड
Wed, 11/17/2010 - 12:29 नवीन
स्पा, वर्णन फारच छान आहे.
  • Log in or register to post comments

फालतू आणि निरर्थक कौल काढणा

चांगभलं
Wed, 11/17/2010 - 14:19 नवीन
फालतू आणि निरर्थक कौल काढणा बंद केल्याबद्दल आणि असं काहीतरी चान लिखाण सुरु केल्याबद्दल अभिनंदन ......!
  • Log in or register to post comments

धन्यवाद.........

स्पा
Wed, 11/17/2010 - 14:26 नवीन
धन्यवाद......... :| :-| :stare: :~ :-~ :puzzled:
  • Log in or register to post comments

छान रे स्पावड्या! झकास वर्णन

मेघवेडा
Wed, 11/17/2010 - 14:32 नवीन
छान रे स्पावड्या! झकास वर्णन नि फोटूही! पुभाप्र. लौकर लिही.
  • Log in or register to post comments

दमदार सुरुवात !!

सुहास..
Wed, 11/17/2010 - 14:43 नवीन
दमदार सुरुवात !!
  • Log in or register to post comments

मस्त रे....

प्रभो
Wed, 11/17/2010 - 19:54 नवीन
मस्त रे....
  • Log in or register to post comments

छान

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 11/18/2010 - 09:25 नवीन
अजून येऊ द्या. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अरे वा वा वा.. अचानक गावाची

निखिल देशपांडे
गुरुवार, 11/18/2010 - 10:45 नवीन
अरे वा वा वा.. अचानक गावाची सैर घडवून आणलित मालक.. मुकुंदराजाच्या समाधीला जाउन तर मला अनेक वर्ष झालीत. तसे आता अंबाजोगाई/परळीला जाउनही ३-४ वर्ष नक्कीच झालीत.
एकदाचे ३.१५ ला आम्ही पोहोचलो, सकाळ पासून फक्त "पोह्यावर " होतो. पोटात भूकेचा आगडोंब उसळला होता ,गेल्या गेल्या सिताफलांचे ढीग दिसले, मग काय त्याच्यावरच ताव मारला ,
अहमदपुर जादा गाडी म्हणजे नक्की मस्साजोग ला थांबते. पोहे तिथेच खाल्ले का??? तिथले पोहे खुप प्रसिद्ध आहेत. वैजनाथाच्या मंदिर बरेच वेळेस शांत असते. तिथे चांगले शांत दर्शन होउ शकते. या मंदिरात त्या उजवी कडे जाणार्‍या बाणाच्या आसपासच आमच्या एका पुर्वजाची समाधी आहे. त्यामागची कथा एकदा माहित करुन घ्यायला हवी. अंबाजोगाईला देवीचा मंदिराच्या बाहेर कलमी पेढा घेतला की नाही????? आता पुढे वेरुळ म्हणताय.. लवकर येउद्या वाट पाहतोय...
  • Log in or register to post comments

अंबाजोगाईला देवीचा मंदिराच्या

स्पा
गुरुवार, 11/18/2010 - 11:00 नवीन
अंबाजोगाईला देवीचा मंदिराच्या बाहेर कलमी पेढा घेतला की नाही????? होय खूप चव सुंदर होती त्यांची..... अहमदपुर जादा गाडी म्हणजे नक्की मस्साजोग ला थांबते. पोहे तिथेच खाल्ले का??? तिथले पोहे खुप प्रसिद्ध आहेत. पोहे औरंगाबादेतच खाल्ले होते....,बीड ला फक्त चहा प्यायला थांबलो होतो..... आता पुढे वेरुळ म्हणताय.. लवकर येउद्या वाट पाहतोय... वेरुळच्या आधी दौलताबाद लिहीन म्हणतो...... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

वेरुळच्या आधी दौलताबाद लिहीन

निखिल देशपांडे
गुरुवार, 11/18/2010 - 11:02 नवीन
वेरुळच्या आधी दौलताबाद लिहीन म्हणतो...... उत्तम.. लिहाच... आम्ही प्रतिसादातुन भर घालुच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

फार सुन्दर लेख लिहलात तुमच्या

कुक
गुरुवार, 11/18/2010 - 12:29 नवीन
फार सुन्दर लेख लिहलात तुमच्या प्रवासा बद्द्ल . एवढ लिहता कसे तुम्ही? प्रवास कसा झाला?
  • Log in or register to post comments

लेख आवडला. आपल्या राज्याची

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 11/25/2010 - 02:32 नवीन
लेख आवडला. :) आपल्या राज्याची 'औरंगाबाद साईड' बघायलाच हवी कधीतरी.. (कोकणी) इंट्या.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

किशोरअहिरे
Sun, 03/20/2011 - 12:42 नवीन
मी मुळ अंबेजोगाईचा आहे.. शिक्षण १२ वी. पर्यंत तिकडेच झाले योगेश्वरी शाळा आणी कॉलेजातुन.. माझ्या वेळेसचे नं१ चे कॉलेज होते.. ई.स. २००१ .. १२ वी ला कॉलेजातुन १८ जण मेरीट ला होतो :) तेंव्हा अंबाजोगाईला मराठवाड्याचे पुणे म्हणुन ओळखायचे फोटु टाकल्याबद्दल आभारी .. सीताफळ / कार (करवंद) आणी रामफळ साठी बीड जिल्हयातील धारुर(माझे जन्मगाव) प्रसिध्द आहे :) रिक्षाने जाण सर्वात सोप्पं.... पण तिकडचे रस्ते एवढे वाईट होते कि.... बस रे बस... होडीत बसल्यासारखं वाटत होतं. अतिपाव्साने म्हणे रस्ते उखडले गेले होते... एवढे वाईट रस्ते तर मुंबईत पण बघितले नव्हते. बैलगाडीच्या वेगाने तो रिक्षा चालवत होता, १ तासाच्या अंतराला त्याने २ तास घेतले, >>>>>>> ३ वर्षांपुर्वी रस्ते खुप चांगले होते.. नंतर पावसाने व पी डब्लु डी च्या मेंटेंनन्स विभागाने वाटुळे केले आहे.. आणि हो अहमदपुर जादा गाडी म्हणजे नक्की मस्साजोग ला थांबते. पोहे तिथेच खाल्ले का??? तिथले पोहे खुप प्रसिद्ध आहेत. >> १०१% बरोबर.. तिकडे सर्व एस टी ट्रॅव्हेल्स च्या गाड्या थांबतात म्हणजे थांबतातच .. अहमद्पुर गाडी मस्साजोग लाच थांबते पुन्हा कधी गेलात तर पोहे आणी स्पे. चहा मिस करु नका :) असो त्या रस्त्याची पण आता पार वाट लागली आहे.. :( दोन दोन मुख्यमंत्री येऊन गेले मराठवाड्याचे पण साले स्वता:चेच कल्याण करतात.. :( एक पंचवटी नावाचं हाटेल दिसलं. बरं वाटलं म्हणून गेलो . थाळीची ओर्देर दिली. पण हाय रे किस्मत ... एवढं बकवास जेवण मी कुठेही बघितलं नव्हतं आणि खाल्लंही(अन्नाला नाव ठेवू नयेत हे मान्य तरी सुद्धा.........) दिलेली रोटी ही घडी केलेल्या "टर्किश टॉवेल" सारखी होती.... भाजण्याची क्रिया केली होती कि नाही देव जाणे. >>>>> ऐकुन वाईट वाटले.. :( बघायला पाहिजे कोण आहे हा पंचवटी हॉटेल वाला.. :( बस स्टॅड च्या जवळ चांगले हॉटेल्स आहेत.. तशी देवीच्या मंदीरा पासुन जवळच शिवाजी चौकात पण खुप मस्त हॉटेल्स आहेत.. अगदी अनलिमिटेड आणी हाय क्वालीटी जेवण मिळाले असते.. ते पण पुण्या मुंबई मधे मिळणार नाही असे.. केवळ ४५ रु. अनलिमिटेड थाळी :) आणी तिथली लस्सी पण फेमस आहे पुन्हा जाणार असाल तर व्य.नी तुन कळवा सर्व माहीती देईल :)
  • Log in or register to post comments

अभिनन्दन...

पिलीयन रायडर
Mon, 03/21/2011 - 11:32 नवीन
आमच्या गावाला जाऊन आलात तर... जेवण वाईट मिळत ह्यात शन्का नाहि... एकदा तिथे माझ्या लहान भावाच्या पानात वेटर नि भाजी वाधलि जि त्याल नको होति...तो लग्गेच ओरडला कि "नकोय मला....." वेटर नि ताबड्तोब तशिच भाजि परत काधुन घेतलि... मला अजुन्हि सम्जत नाहि कि ते चान्गल होता कि वाइट......
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा