मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वेदनांची कविता. अमृता प्रीतम

जयंत कुलकर्णी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
There was a pain I inhaled it Quietly Like a cigarette Left behind are a few songs I have flickered off Like ashes From the cigarette. - अमृता प्रीतम वेदनांचा श्वास शांतपणे घेतला मी, सिगारेटचा धूर जणू. उरली काही गाणी झटकली मी सिगारेट्ची राख जणू अत्यंत मनस्वी कवयित्री ! भाषांतर मी फार पूर्वी केलेले !

वाचने 4094 वाचनखूण प्रतिक्रिया 12

गणेशा 24/11/2010 - 21:24
प्रथमता आपले आभार ... --- जीवंत वेदनांचे आयुष्य श्वासा श्वासास भोगलेले शांतपणे निर्भिडतेने सोसले धुरापरि अस्तित्व त्यांचे उरलेल्या क्षणसंगीताच्या सुरविरहित पंक्ती झिडकारल्या आसमंतात विझलेल्या रक्तराखेसमान - शब्दमेघ

क्या बात है ! छान ! आणि जास्त भावूक ! अमृता प्रीतम फार रोखठोक आहे, या कवितेत. पण आपल्या कविता वाचल्या आहेत इथेच. आवडतात मला. माणसाच्या वयाबरोबर त्याचे विचार तसेच ते मांडायची पध्दतही बदलत जाते. कदाचित ठेचा लागून ती पध्दत जास्त रोखठोक होत असावी. :-)

In reply to by डॉ.श्रीराम दिवटे

धन्यवाद सर्वांना. आणि श्री. दिवट्यांना वादात न गेल्याबद्दल ! वादांचा कंटाळा आलाय आता !