सर (भाग दोन)
मागच्या प्रसंगानंतर आमच्या विभागाची गाडी हळुहळु रुळावर यायला लागली. ऑफीस स्टाफचे सहकार्य वाढले. आणी आम्हालाही सर थोडे जास्त समजायला लागले..
सर जबरदस्त अॅडमीनीस्ट्रेटर होते. कोणतं काम कस करुन घ्यायच, त्यासाठी कोणाला भिडायच, कोणाला कसली लालुच दाखवायची, कोणाला पोकळ दम मारायचा हे त्यांना अचुक कळायचं. त्यांना रिझल्ट हवा असायचा, साधन शुचीतेबद्दल फार आग्रह कधीच नव्हता. एंडोक्रायनोलॉजी (अंतस्त्रावीग्रंथीशास्त्र) व रिप्रोडक्टिव बायोलॉजी(जननशास्त्र) या विषयाचे ते तज्ञ होते.
फोटोग्राफी
मी रात्री काढलेले काही फोटो
१. Kosice मधील एक संध्याकाळ
२. St. Elizabeth Cathedral कडे जाणारा रस्ता
३. St.
२. St. Elizabeth Cathedral कडे जाणारा रस्ता
३. St.२०११ अ हेरीटेज(एन्फ्लुरेज) वॉक
२०११ अ एन्फ्लुरेज वॉक
१८५७ अ हेरीटेज वॉक आणि रावण हे लिहणारे विजुभाउ एकच का? असा प्रश्न पडला असताना एक नवीन बातमी मिळाली - "स्लटवॉक". नावावरुन काहीतरी वेगळचं वाटतय ना?
हे काथ्याकुट काढायचं कारण म्हणजे २५ जुन २०११ चं दिल्ली मधिल आयोजित प्रदर्शन
तर याची सुरवात झाली ""women should avoid dressing like sluts in order not to be victimized." या टोरांटो पोलिसांमधिल Constable Michael Sanguinetti च्या वक्तव्यावरुन. हा माणुस अपराध थांबवणे (सुरक्षितता) या मुद्यावर यॉर्क युनिवर्सिटीमध्ये बोलत होता. नंतर त्याने माफी मागितली ही वेगळि गोष्ट. पण तो चुकीच बोलला का?
लेबनिज मेझे हमूस,ताबुले
लेबनिज मेझे हमूस,ताबुले (Lebanese Mezze Hummus, Tabbouleh)
आज मी तुम्हाला लेबनिज मेझेची ओळख करून देणार आहे .मेझे( Mezze are starters which can be served as full meals)
हमूस
साहित्य :
१. काबुली चणे १ कप
२. ताहीना पेस्ट २/३ चमचे( तिळ पेस्ट रेडीमेड)
३. एक्सट्रा वर्जिन ऑलिव ओइल २ चमचे
३ लिंबू चवीनुसार
४. मीठ चवीनुसार
५.लसूण २/३ पाकळी
सजावटीसाठी पार्सले,लाल तिखट.
कृती :
१.काबुली चणे रात्रभर पाण्यात भिजवून ,कुकरला शिजवून घ्या .
२. आता लसूण, शिजवलेले चणे ,ताहीना पेस्ट मिकसर मध्ये बारीक वाटून घ्या .
३. त्यात चवीनुसार मीठ,लिंबू व एक्सट्रा वर्जिन ऑलिव ओइल घाला .
४.
यम बोलला वडाला
यम बोलला वडाला
वटपौर्णिमेच्या भल्या सकाळी
बायकांच्या आधी यमच आलेला पाहून
वडाला विस्मय वाटला.
पानांची सळसळ करत बोलला यमाला
काय रे यमा, कलियुगात
सत्यवान शोधतो आहेस का सावित्री?
यम लाजत लाजत बोलला
मला वटसावित्रीचं व्रत बघायचं आहे.
वड त्राग्याने म्हणाला,
बाबारे, आजचा एकच दिवस माझ्या धंद्याचा
तू इथे बसलास तर बायका आणि भटजी
कशाला येतील इथे?
यम बोलला वडाला
पूजा तर बघेनच आणि
फांदीही दे एक मला.
वड खो खो हसत म्हणाला,
तू फांदी घेऊन करणार काय?
तुला नवरा म्हणून मागणारी आहे तरी कोण?
यम बोलला...
काव्यरस
सर (भाग एक)
" डॉ. डी ए गुणगाडे, डी एस्सी.,
विभागप्रमुख, बायोटेक्नॉलोजी"
दरवाजावर चकाकती सोनेरी पाटी होती. जितकी पाटी नवी होती तितकाच माणुसही नवा होता. मुळात हे डीपार्ट्मेंटच नव्याने सुरु झालेल.. जगात सगळीकडे बायोटेकचे नगारे वाजु लागल्यावर आपणही काहीतरी कराव अशी कळ आमच्या विद्यापीठाच्या कुलगुरुंना नको त्या ठीकाणी आली अन त्यांनी जीवशास्त्र विभागातीलच अर्धा मजला या नव्या विभागासाठी दीला. बर त्यात गम्मत अशी करुन ठेवली की या विभागाला वेगळा विभागप्रमुख नेमला. हे म्हणजे नव्या नवरीला दोन दादले देण्यासारख होतं कारण या विभागाकडे विभागप्रमुख सोडुन काहीच नव्हतं. प्रोफेसर सगळे व्हीजिटींग..
(वडा म्हणे मढ्याला)
खुलासा : कोणत्याही जातीवर चिखलफेक करण्याचा इरादा नाही. इनो घेऊन विडंबन वाचावे ही विनंती.
प्रेरणा १ , २
वडा म्हणे मढ्याला, 'भलताच खास आहे'
भात आहे बासमती, त्याचीच रास आहे.
केले आहे पिंड, ठेवले आहे नदीकाठी
अगं म्हशी, पण त्याला शिवणार कावळाच आहे.
करे कधी सव्य अन कधी अपसव्य
असे ते जानवे त्याला नेहमी हवेच आहे.
दानं, फळे, सुपार्या अन् दक्षिणा भटाला,
(जाणारे)पैसेच फक्त माझे? हा शुद्ध माज आहे!
मो(गा) बाईल अर्थात प्रेमळ बायको
काहीही लिहीले तरी क्रिप्टीक म्हणायची स्टाइल आहे म्हणुन शिर्षकातच खुलासा.
"हा मोबाइल चार्ज झालाच नाही"
बटन दाबलेत का? बटन दाबल्याशिवाय तो चार्ज कसा होइल? कधी जाणार तुमचा धांदरट्पणा? मो(गा) बाइल
"असु दे हां"
आता बसा चरफडत.मो(गा)बाइल
"बॅट्री जुनी आहे. चार्ज व्हायला कमीत कमी एक तास. ऑफिस मधे तसे विषेश काही नाही. पण एक तास काय करु?"
सहा महीने सांगतेय. बॅट्री बदला म्हणुन. उगाच चार्जींग मधे वेळ का घालवायचा माणसाने? मो(गा)बाइल)
"आजच बदलतो. पण आता वेळ कसा घालवु."
मनाचे श्लोक म्हणा. आणि जरा महागाची खरेदी करा. वर्षभर तरी यायला पाहीजे.मो(गा)बाइल.
"त्या पेक्षा असे करु या का? मी बेल बंद करतो.
मिसळपाव