मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(वडा म्हणे मढ्याला)

प्रभो · · जे न देखे रवी...
खुलासा : कोणत्याही जातीवर चिखलफेक करण्याचा इरादा नाही. इनो घेऊन विडंबन वाचावे ही विनंती. प्रेरणा , वडा म्हणे मढ्याला, 'भलताच खास आहे' भात आहे बासमती, त्याचीच रास आहे. केले आहे पिंड, ठेवले आहे नदीकाठी अगं म्हशी, पण त्याला शिवणार कावळाच आहे. करे कधी सव्य अन कधी अपसव्य असे ते जानवे त्याला नेहमी हवेच आहे. दानं, फळे, सुपार्‍या अन् दक्षिणा भटाला, (जाणारे)पैसेच फक्त माझे? हा शुद्ध माज आहे! ;) वैविध्य पदार्थांचे त्यांना पाहूदेच आता जेवून उठलेला भटोबा हा सातवाच आहे. विडंबन वटपौर्णिमेवर नाही पण यमराजांशी संबंधीत असल्याने कंस टाकले आहेत. तसेच हे विडंबन 'वडा ग्रुप' (रमताराम, पुण्याचे पेशवे,मेघवेडा,कै.अवलिया) तसेच 'बाह्मण' द्वेष्टे टारझण आणी परिकथेतील राजकुमार तसेच ब्रिगेडी छोटा डॉन यांसी समर्पीत.

वाचने 2576 वाचनखूण प्रतिक्रिया 8

पैसा Sat, 06/18/2011 - 11:03
वड आणि वड्याच्या निमित्ताने प्रभोची झोपलेली काव्यप्रतिभा जागी झाली बरेच दिवसानी! पण वड्यांचं कॉण्ट्रॅक्ट फायनल झालं का?

In reply to by परिकथेतील राजकुमार

रमताराम Sat, 06/18/2011 - 19:29
असेच बोल्तो. फारच प्रक्षोभक (चुकून प्रभोचक असे लिहिले होते... ते ही समर्पकच होते म्हणा) लिहितो. अवांतरः देवा सीजन येतोय बर्का. :)