ए.एम.सी.
"ए.एम.सी. म्हणजे काय हो"?
अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट.
"दुसरा काही अर्थ"?
कुठे ऐकलास हा शब्द?
"सहाव्या माळ्यावर गेले होते. तीने कालीकत इडलीचा घाणा टाकला होता. पिठाची आमटी झाली होती. त्या साठी मदत करायला गेले होते. तीच्या मैत्रीणिच्या तोंडातुन शब्द कळला. बहुतेक आपल्या नवर्याबद्दल आणि बॉस बद्दल बोलत होती"
अस्स का? विचार करायला लागेल. मग पिठ घट्ट झाले का?
"केले कसे तरी. साधी इडली करायला येत नाही चालली कालीकत इडली करायला".
म्हणजे ११वी १२वी चा बेसिक अभ्यास न करता सी.ई.टी.
मिसळपाव