विदुषक
हा विदुषक उन्हातान्हामधे उभ्या असलेल्या वैतागलेल्या लोकांचे त्याच उन्हातान्हामधे उभे राहुन मनोरंजन करत होता. मानले त्याला.
त्याचे हे प्रकाश चित्र आणि त्याचा गायलेल्या भारत गीताचा व्हिडियो दोन्ही येथे देत आहे.
माझी मिसळपाव वरिल "विदुषक" कविता येथे वाचा.
माझी मिसळपाव वरिल "विदुषक" कविता येथे वाचा. लेखनविषय:
वाचने
2518
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
जिंदादिल विदुषक आवडला.
मस्त फोटो रे, धन्यवाद.
अभिजीतराव,
मस्त फोटो नि मस्त विडिओ.....
:-)
:smile: ....ऐकताना खूप मजा आली...हा हा हा...
जिंदादिल विदुषक आवडला.