मोहितो... । व्हिस्की गाथा... । लिक्युर गाथा... । व्हाइट रशिअन... । झणझणीत मरीआइ... । अनारीटा...
'कॉकटेल लाउंज' मालिकेतील आजचे कॉकटेल आहे B52 (बी52)
पार्श्वभूमी:
कॉकटेल बनवण्याचे प्रकार अनेक असतात. त्यातला एक प्रकार म्हणजे “लेयर्ड” कॉकटेल्स.
वेगवेगळ्या लिकर्स आणि लिक्युर्स त्यांच्या घनतेप्रमाणॆ एकमेकांवर ओतुन त्यांचे थर बनवायचे, मग तयार होतं लेयर्ड कॉकटेल.
विमानं बनवणारी कंपनी, बोइंगने एक जेट बॉम्बर विमान अमेरिकन लष्करासाठी बनवले होते त्याचे नाव होते B-52.
ह्या विमानाने व्हिएतनाम युद्धात फार धुमाकुळ घातला होता.
हे कॉकटेल ह्या बी 52 बॉम्बरच्या रंगांच्या कॉम्बीनेशन चे असते म्हणुन त्याला बी 52 हे नाव पडले आहे.
म्हणजे ह्या कॉकटेलच्या नावाच्या उगमाची ही एक स्टोरी आहे, अनेक स्टोरीजपैकी जी मला आवडते कारण तिसरा शुटर खरोखरीच जेट विमानाप्रमाणे आकाशात घेउन जातो :)
कल्हुआ: ही क़ॉफी फ्लेवर असलेली मेक्सीकन लिक्युर आहे.
बेलीज आयरीश क्रीम: ही आयरीश व्हिस्की आणि क्रीम (साय) बेस्ड लिक्युर आहे.
कॉइंत्रु: ही एक ऑरेंज लिक्युर आहे, उच्च दर्जाची ट्रिपल सेक.
प्रकार: लेयर्ड शुटर (Layered Shooter)
साहित्य:
कल्हुआ – 20 मिली
आयरिश क्रीम – 20 मिली
कॉइंत्रु – 20 मिली (ओरिजिनल दुसरा पर्याय ग्रॅंड मार्निअर – ऑरेन्ज कोन्यॅक)
डार्क रम - 5 मिली (ऑप्शनल)
ग्लास: – शॉट
सर्वप्रथम कल्हुआ शॉट ग्लास मधे ओतुन घ्या. कल्हुआची घनता सर्वात जास्त असते. हा आपला पहिला थर.
आत एक चमचा उपडा करुन तो ग्लासच्या आतल्या कडेवर चिकटवुन त्यावरुन आयरीश क्रीम काळजीपुर्वक आणि हळुवारपणे कल्हुआवर सोडा. हा झाला दुसरा थर.
आता रहिले कॉइत्रु, ते वरच्या प्रक्रियेप्रमाणॆ काळजीपुर्वक आणि हळुवारपणे दुसर्याे थरावर सोडा. हा झाला शेवटचा थर.
लेयर्ड शुटर बी52 तयार आहे :)
फ्लेमिंग बी52 किंवा बी52 ऑन मिशन (Flaming B52 or B52 on Mission)
हे एक बी52 चे वेरिएशन आहे. ह्यात वरच्या शुटर वर 5 मिली डार्क रम ओतुन त्याला काडी लावा ;) शक्यतो बकार्डी151 घ्या, कारण तिचे हाय अल्कोहोल कंटेंट रूम टेम्परचरला पेट घेते
मी कॅप्टन मॉर्गन डार्क रम वापरली होती, ती चमच्यात घेउन गॅसवर गरम केली होती कारण रुम टेम्परचरला ती पेट घेत नाही.
अक्चुअली माझ्याकडचा शॉट ग्लास जरा मोठा (उंच) होता त्यामुळे फ्लेम जास्त नीट नाही आली :( पण फ्लेमसाठी बकार्डी 151 मस्ट हा धडा शिकलो आज :)

वाचने
15341
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
झकास.
_/\_
अक्चुअली माझ्याकडचा शॉट ग्लास
आलो आलो रे गणपा
In reply to अक्चुअली माझ्याकडचा शॉट ग्लास by गणपा
चाखणोत्सुक!
नेहमी प्रमाणेच मस्त.
झ का स!!
तुमच्या सगळ्या कॉकटेल्स अगदी
धन्यु
In reply to तुमच्या सगळ्या कॉकटेल्स अगदी by Mrunalini
अगदी असेच म्हणतो.. (आणि
In reply to तुमच्या सगळ्या कॉकटेल्स अगदी by Mrunalini
हो हो
सोकाजीराव...
धन्स..
मद्याचार्य सो
सोकाजी एक शंका आहे हे कॉकटेल
हे कॉकटेल दोन पद्धतीने
In reply to सोकाजी एक शंका आहे हे कॉकटेल by विजुभाऊ
सोकजी राव , एक भाबडा प्रश्न
आग शोसाठी (मेकिंग फ्लेअर कॉकटेल्स)
In reply to सोकजी राव , एक भाबडा प्रश्न by माझीही शॅम्पेन
हायला!
In reply to आग शोसाठी (मेकिंग फ्लेअर कॉकटेल्स) by सोत्रि
च्यायला धम्या, चमच्याने
In reply to हायला! by धमाल मुलगा
हे शुटर पिताना आधी तोंडाने
ओ नवशिक्या
In reply to हे शुटर पिताना आधी तोंडाने by माझीही शॅम्पेन
बरे झाले रे गण्पा तु
+१
In reply to बरे झाले रे गण्पा तु by विजुभाऊ
धन्यवाद सोकाजी.
व्वा!!
प्रतिशंका
In reply to व्वा!! by मयुरा गुप्ते
कुकिंग वाइन आणि रम
In reply to प्रतिशंका by पंगा
ओह्ह, हे कुकिंग वाईनचं
In reply to कुकिंग वाइन आणि रम by सोत्रि
धन्यु
In reply to ओह्ह, हे कुकिंग वाईनचं by ३_१४ विक्षिप्त अदिती
धन्यवाद
In reply to कुकिंग वाइन आणि रम by सोत्रि
शुटर आणि रम, नाते चवीपलीकडले :D
In reply to व्वा!! by मयुरा गुप्ते
खरं आहे...कुकींग वाइन..
भारी!
:D
In reply to भारी! by Nile
थांकू!
In reply to :D by सोत्रि
बी ५२ ही बोईंग कंपनीची मोठी
In reply to :D by सोत्रि