चष्मावाला, गायवाला
काय म्हणताहात मंडळी
कसा काय चाल्ल्लाय तुमचा गणेशोत्सव?
हो. हो. हो.
नियम माहीत आहे मला.
आधी आपले सांगा
मग विचारा.
...........................................................................................................................................................
आदला दिवस
"जरा शेजार्यांना चपलांचा त्रास होणार नाही हे बघा हो. कळ सोसा म्हणावे पाच दिवस."
मोदकाच्या दिवशी जेवायला बोलव.
"ते तर बोलवणारच आहे. पण तु आधीच सांगुन ठेव. आणि जरा नम्र पणे. आपली गरज आहे"
चालेल.
"आणि तु सुट्टी घे. आणि हो. तो मिक्सर बिघडलाय. ओवर लोड झाला असेल. लगेच पाहीजे. उद्या देतो म्हटले तर चालणार नाही.
मिसळपाव
२.
३.
४.