मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझा श्रीगणेशा

jaypal · · कलादालन
मित्र हो खुप दिवसांनी तुम्हा सगळ्यांना परत भेटतांना खुप आनंद होतोय :-) आजच्या शुभमुहुर्तावर म्यान केलेला केमेरा परत बाहेर काढला आणि श्रीगणेशाला सुरुवात केली घरच्या गणरायाच्या ह्या काही भाव मुद्रा १. g २. 2 ३. 3 ४. 4 ५. 5 ६. 7 ७. 7 ८. 8 ९. 9 आपणा सर्वांवर त्या विघ्नहर्त्याची क्रुपाद्रुष्टी व वरदहस्त सदैव राहो हीच त्यास प्रार्थना. १०. 10 ११. 11 केमेरा निकॉन डी९० लेन्स निकॉन १०५
लेखनविषय:

वाचने 4468 वाचनखूण प्रतिक्रिया 18

सोत्रि 02/09/2011 - 00:52
फोटो क्र. १० अतिशय सुंदर. - (गण) सोकाजी

In reply to by सोत्रि

पल्लवी 03/09/2011 - 22:09
आणि ११वा सुद्धा.आशीर्वादाचा हात ! :) सुंदरच !

पक्या 02/09/2011 - 02:17
मस्त हो भाऊ. फोटो क्र. ४ मधे बाप्पा स्माईल देत आहेत असे वाटतयं . छान आला आहे तो फोटो, फोटो क्र. ८ पण खूप आवडला.

चतुरंग 02/09/2011 - 02:24
कर्पूरारतीचा फोटू भन्नाट आलाय! बाप्पाची मूर्ती फारच सुंदर आहे, डोळे कमालीचे रेखीव आहेत आणि चेहेरा सात्विक आहे. (बाप्पाप्रमी) रंगाप्पा

स्पंदना 02/09/2011 - 06:43
आलात परत? बर झाल, आता स्माय्लई अन फोटोंची मेजवाणी. किती सुरेख रंगवलाय्(रेखलाय) गणेश! अप्रतिम , त्या रेखणार्‍या कलाकाराला माझा सलाम सांगा. अर्थात हे सार पोहोचल तुमच्या मुळे तेंव्हा तुमच्या कॅमेर्‍याला ही सलाम.

रमताराम 02/09/2011 - 22:44
आपल्याला फटू क्र. १ नि ६ आवल्डा.

स्मिता. 02/09/2011 - 22:58
एकाच बाप्पाचे वेगवेगळ्या अँगल्सने काढलेले फोटो आवडले.