"शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी.. चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी...."
आज पहाटे हा ’शुक्रतारा’ निखळून पडला......
ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांचे दु:खद निधन. आपल्या लाडक्या खळे काकांना भावपूर्ण श्रद्धांजली.
वाचने
11779
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
...
खळे काकांना भावपुर्ण
श्रद्धांजली
+१
In reply to श्रद्धांजली by मुक्तसुनीत
+२
In reply to +१ by बिपिन कार्यकर्ते
+३
In reply to +२ by गणपा
+४
In reply to +३ by प्रशांत
+१
In reply to श्रद्धांजली by मुक्तसुनीत
अगदी हेच ..
In reply to श्रद्धांजली by मुक्तसुनीत
श्रद्धांजली
माहिती
- मैनाराणी चतुरशहाणी
- चंदाराणी
- एक कोल्हा बहु भुकेला
- किलबिल किलबिल
- टपटप टपटप
- शाळा सुटली पाटी फुटली
या शिवाय हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली इत्यादि भाषांमधील गीतांना खळेअण्णांनी स्वरबद्ध केले आहे. पण ही गाणी कोणती ते कुणाला माहिती आहे का? तुम्हाला त्यांची कोणती गाणी आठवतात आणि आवडतात... का? काही युट्युब दुवे? खळेअण्णां विषयी अधिक माहिती मराठी विकीवर वाचा इतक्या मोठ्या माणसाबद्दल धागा उघडताना फक्त २ ओळी लिहिताय? काही अजून माहिती द्यायला नको?:(
खळेकाका माझे सगळ्यात लाडके
श्रद्धांजली
श्रावणात घननिळा बरसला. अजुन
:(
खळे काकांना भावपूर्ण
खळे काकांनी संगीतबध्द
In reply to खळे काकांना भावपूर्ण by सुहास झेले
"शुक्रतारा, मंद वारा, चांदणे
श्रद्धांजली
गंधर्व!!
श्रद्धांजली
भावपुर्ण श्रद्धांजली!
ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास
दाटे कंठ लागे डोळिया पाझर...
खळे काकांनी बालगीतांची अमुल्य देणगी दिली
ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास
भावपूर्ण श्रध्दांजली !
माझे आवडते संगीतकार गेले.
भावपुर्ण आदरांजली!!!!!!!!!!!!!
भावपुर्ण आदरांजली!!!!!!!!!!!!!
भावपूर्ण श्रद्धांजली
ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांना भावपूर्ण श्रध्दांजली !
ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांना भावपूर्ण श्रध्दांजली !
श्रीनिवास खळे यांना भावपूर्ण
श्रीनिवास खळे यांना माझी
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात!
या चिमण्यांनो परत फिरा
१००% सहमत
In reply to या चिमण्यांनो परत फिरा by शुचि
:(
अनेक अजरामर गीतांचा निर्माता
वा!
In reply to अनेक अजरामर गीतांचा निर्माता by प्रदीप
काका
In reply to अनेक अजरामर गीतांचा निर्माता by प्रदीप
प्रदीपदा आणि ति.मा. यांचे
In reply to काका by तिमा
(No subject)
श्रद्धांजली
:(
भावपूर्ण
हा अजरामर गीतांचा बादशहा
शांतिरस्तु!
एक सुंदर लेख
राम शाम गुणगान