खरचं गरज आहे का?
पेरणा
कोण शिकवते कळ्यांना
कसे, केव्हां उमलायचे
कोण शिकवते पानांना
केव्हां कसे गळायचे
ऋतुराज वसंत येता
झाडे बहरून येती
निसर्ग चक्र फिरता
होती फुले कळ्यांची
श्वानास कसे कळते
मास भादव्याचा आला
खरचं गरज आहे का?
हे सर्व शिकवावयाची
बुद्धिमान मानवाला!!!
जानुके आपुली
आदम आणी ह्व्वाची
स्वर्गातूनच शिकून आली
कला फळे चाखायची
धन्वंतरी कशाला
हे सर्व शिकवण्यास
मग मित्र मैत्रिणीं कशाला?
फक्त पार्टी झोडण्यास!!!!!
काव्यरस
आजच्या काळात विवाहपूर्व समुपदेशनाचे महत्व
वाढत्या घटस्फोटाच्या कारणांमध्ये जोडीदार निवडताना केलेली चूक, स्त्री-पुरुषांमध्ये असलेल्या काही लैंगिक समस्या, कामजीवनविषयक अभ्यासाचा अभाव यांचा समावेश होतो. या सगळ्यावर विवाहपूर्व समुपदेशन हा उपाय ठरतो. जोडीदार निवडताना काय काळजी घ्यावी हे यातून समजते. तसेच सेक्स मधील विविधता, वेगवेगळ्या सेक्स पोजिशन्स यांचीही माहिती मिळते.
विवाहाची तयारी करताना जशी कपडे, दागिने, हॉल याची काळजी घेतली जाते तशी काळजी सेक्स लाईफ चांगले होण्यासाठी घेतली जात नाही हे खेदजनक आहे.
कला आणि संस्कृती चाहत्यांसाठी झपुर्झा म्युझियम
पुण्यातील शिवाजीनगर येथून 22 किमी आणि खडकवासला धरणापासून 8 किमी अंतरावर कुडजे गावात "झपुर्झा" हे कला व संस्कृती संग्रहालय वसलेले आहे. आपण इतिहास, कला व संस्कृती यांचे चाहते असाल तर हे म्युझियम बघायलाच हवे.
पुण्यातील केळकर म्युझियममध्ये जर तुम्ही तासनतास घालवू शकत असाल तर इथेही तुम्ही संपूर्ण दिवस घालवू शकता. मी 24 सप्टेंबर 2022 या तारखेला ह्या म्युझियमला भेट दिली. येथे एकूण 10 कलादालने म्हणजे आर्ट गॅलरीज आहेत. तसेच एक एम्फीथिएटर आहे. तिथून आपल्याला खडकवासला धरणाच्या पाण्याचे सुंदर दृश्य दिसते.
येथील प्रत्येक गॅलरी ही वेगवेगळ्या विषयाला वाहिलेली आहे.
सेक्स फॉर रेकॉर्डस
◼वृद्धावस्थेतील क्रियाशील शरीरमिलन-
६५ वर्षांच्या पती-पत्नींमध्ये एका आठवड्यात सरासरी एकदा शरीरसुखाचा चांगला अनुभव घेता येतो. ७५ वर्षे वयोगटातील पती-पत्नी महिन्यातून एकदा तर ८० वर्षे वयोगटातील पती-पत्नी दीड ते दोन महिन्यांतून एकदा असा अनुभव घेऊ शकतात. असे किन्से या कामशास्त्रज्ञाला सर्वेक्षणातून दिसून आले. साहजिकच हे फक्त परदेशी लोकांमध्ये सर्वेक्षण होते.
◼फॅलोपिअन ट्यूब-
फॅलोपिअन गब्रियलो (१५२३-१५६२) सोळाव्या शतकात पदुआ विद्यापीठातील शरीर रचनाशास्त्रतज्ज्ञ होता. त्याने गर्भाशयनलिका शोधली.
तमिळनाडूचा इतिहास भाग- ९
हाडाचा सापळा (गूढकथा)
हाडाचा सापळा (गूढकथा)
काही घटना एकदम अनपेक्षितपणे घडतात.
पण खरोखर त्या अनपेक्षित असतात का? की त्या विधिलिखित असतात. आगोदरच त्या निश्चित झालेल्या असतात. तुम्ही केवळ त्या घटनांचे एक वाहक असता. किंवा मग नाममात्र साक्षीदार असता. कदाचित तसेही असू शकेल.
मी हे असे का म्हणतोय, त्यालाही कारण आहे. एक तार्किक स्पष्टीकरण आहे. ते स्पष्टीकरण समजून घेण्याईतपत मी समंजस नसेलही, पण त्या स्पष्टीकरणाच्या जाणिवा मात्र मला तीव्रपणे जाणवायच्या. त्या माझ्या अगदी अंगावर यायच्या. हे जे काही सगळे घडले, ते माझ्याच सोबत का घडले, याचे भले माझ्याजवळ उत्तर नाही. पण ते माझ्यासोबत घडले होते.
वेडा वेडा पाऊस..
वेडा वेडा पाऊस..
वेडा म्हणजे वेडा म्हणजे किती वेडा पाऊस?
काळ वेळ नाही, नुसती पडायची हौस..
छत्री विसरून निघाले तुझ्याकडे यायला,
होतं असं चुकून, कळावं ना पावसाला?
वेडाच तो, आला धावत, धो धो बरसला.
म्हणून भिजले,
नको ना रे भलता अर्थ लावूस!
भिजून बिजून आलं असं तर चहा कुणी करतोच ना?
बिनसाखर असला तरी गोड आपण म्हणतोच ना?
घोट घोट पिता पिता गप्पा छाटत बसतोच ना?
म्हणून थांबले,
नको की रे भलता अर्थ लावूस!
बरं, पडायचं तर गुपचूप पडावं नं पावसानं?
कशाला त्या विजा बिजा आणि वर गडगडणं?
घाबरेल कुणीही, असलं वेडं याचं वागणं!
म्हणून बिलगले,
नको हो भलता अर्थ लावूस!
तूही वेडा, मला म्हणतोस, नको आता जाऊस..
वेडा
काव्यरस
मानवी कामजीवन. प्रश्न आणि उत्तर
या महत्वाच्या विषयावर एकाच वेळी अनेक धागे होऊ नयेत म्हणून अन्य धाग्यातला मजकूर मूळ धाग्यात समाविष्ट करुन दुसरा धागा अप्रकाशित करत आहोत.
-मिपा व्यवस्थापन
स्त्रीसाठी सेक्स डॉल असते का ?
पुरुषाला स्त्री सेक्स डॉल असते. यात हुबेहूब रबरी स्त्री असते, जिच्याशी सेक्स करता येतो. तसेच हुबेहूब पुरूष रबरी पुतळा असतो ज्यात ताठरता असलेले लिंग/डिल्डो असतो. योनिमार्गात प्रवेशित करून स्त्री 'विमन ऑन टॉप' या आसनात सेक्स करू शकते. हे डॉल २०० किलो पर्यंत वजन सहन करू शकते.
मिसळपाव