Making of photo and status : ८. वाळूवरच्या रेघोट्या!
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.
http://www.misalpav.com/node/41232
'कोण वसे तुझ्या हृदयी, कळू दे की मला हरीणी.
'कोण वसे तुझ्या हृदयी, कळू दे की मला हरीणी.पुणे ते लेह (भाग ३ - शामलजी ते शाहपुरा)
पुणे ते लेह (भाग 2 - पुणे ते शामलजी)
२६ ऑगस्ट
आज देखील लवकर तयारी करून ६:४५ ला मंगलमूर्ती लॉजवरून निघालो. ५ मिनिटात शामलजी बस स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या मंदिरात पोचलो.
काल: क्रीडति (भाग ४) - ग्रेगोरिअन कॅलेंडर आणि Leap Years.
भाग १ - आठवड्याचे सात दिवस.
भाग २ - अधिकमास आणि क्षयमास.
भाग ३ - तिथिवृद्धि आणि तिथिक्षय.
आकाशातील गोलांची दैनन्दिन गति हे एक कालगणनेचे निसर्गनिर्मित साधन आहे. त्यांपैकी चन्द्राची दैनंदिन गति ही अन्य कोठल्याहि गोलापेक्षा मोजायला सोपी असल्याने रोमन संस्कृतीच्या शेतीप्रधान काळातील कालगणना चान्द्रमासांच्या होत्या. त्यांमध्ये मार्च ते डिसेंबर असे दहा महिने होते.
Foolपाखरा
पेरणा अर्थात
Foolपाखरा
का जागतेस तू शोना?
काय विचार करत असतेस तू?
का झोप येत नाही?
कोण? मी?
तू जागी आहेस ना म्हणून,
मी पण जागतोय
.
गिरणीच्या पट्ट्यासारखी अखंड बोलतेस
कधी कधी वाटतं
दिवसभर थोड थोड
शॉपिंग करत रहातेस
माझ्या कार्डावर
आणि मग उद्या काय खरेदी करायचे?
काव्यरस
फुलपाखरा
का जागतेस तू शोना?
काय विचार करत असतेस तू?
का झोप येत नाही?
कोण?
मिसळपाव