(बार हो)
प्रेरणा : यारहो ...
दादाश्रींची विनम्र माफी मागुन ..... अर्ज़ किया है ....
ह्या उन्हाचा जोर आहे वाढलेला यारहो
शोधुया नजदीक साधा एक बियर बार हो
ड्रॉट ज्या त्या ब्रॅन्ड्ची तिथलीच बॉटल चांगली
पण अता चालेल काही फक्त असु दे गार हो
मागवा चकली चना अन हाफ चीकन तंदुरी
कावळ्यांना भूक आहे लागलेली फार हो
ती म्हणाली सोड तू जमणार नाही आपले
दावले "जमवून" मग "ठरवून" वारंवार हो
एकदा केसांस वेडे मोकळे सोडून बघ
नेत्रसुख असती गडे हे झाकले उभार* हो
कोण तो चु$@ भिकारी पेग अर्धा सांडतो
वाटते होईल ह्याचा आज युनुस वकार हो
माँक कुठला? कोण मल्ल्या?
मिसळपाव
१. आमच्या ट्रेकमधील एक विलोभनीय सूर्यास्त
डिसेंबर महिना म्हणजे भटक्यांसाठी पर्वणीच! नाताळच्या सुट्टीला जोडून नवीन काही किल्ले फिरायचे आणि थंडीचे सोने करायचे असा विचार होताच. प. खांदेश म्हणजेच धुळे; धुळ्याचे प्राचीन नाव रसिका.