लग्नविधी आणि इतर विधी (भाग: दोन)
- डॉ. सुधीर रा. देवरे
विधी संज्ञेचे लग्न विधी आणि इतर विधी असे भाग करावे लागतील. ग्रामीण विधींमध्ये अनेक अंधश्रध्दा आढळत असल्या तरी ग्रामीण विधींतूनच भाषेला अनेक नवीन शब्द, वाक्प्रचार, म्हणी मिळलेल्या आहेत. लोकपरंपरा आणि विधी जसजश्या नष्ट होऊ लागतात तशा भाषेतील अनेक संज्ञा, वाक्प्रचार, म्हणी यांचाही अस्त होऊ लागतो.
ग्रामीण भागातील लग्न विधी परपरेत खालील गोष्टींचा समावेश होतो.
मिसळपाव