Skip to main content

कॉफीचा कप

लेखक लिखाळ यांनी बुधवार, 24/09/2008 01:53 या दिवशी प्रकाशित केले.
आज कॉफी पिताना वाटले की चला कॉफीचा कप कॉफी संपल्यावर कसा दिसतो ते टिपून ठेवावे. आपल्याल कप कसा वाटला ते जरूर सांगा. कॅमेरा : निकॉन कूलपिक्स एस ४ समय : रात्र. फोटोत फ्लॅश वापरावा लागला. ऍपरचर शटरस्पीड कुठे कळतो? माझ्या कॅमेर्‍यात ती सोय दिसत नाही. फोटो टाकणे या प्रकाराचे विडंबन कसे करावे याचा विचार करताना हे सुचले. कसे वाटले? सर्वांनी ह.घ्यावे. --लिखाळ :)

श्रीमंत तात्या अभ्यंकर.

लेखक अभिज्ञ यांनी मंगळवार, 23/09/2008 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
संजोपराव व प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ह्यांच्या लेखनशैलीवरून प्रेरित आमचा एक प्रयत्न. श्रीमंत तात्या अभ्यंकर. बुधवारची रात्र होती.तात्या खुशीतच होते.आज नव्या को-या ग्लेन्फ़िडिच चे उदघाटन त्यांनी केलेले होते. नुकतेच खाणेपिणे आटपून तात्या निद्रिस्त झाले असतील नसतील तोच तात्यांचा फ़ोन खणखणला. "अरे झोपतोस काय तात्या ! उठ ! अभिनंदन.अतिशय महत्वाची बातमी आहे.पेढे काढ आधी पेढे." तात्याला एकदम कळेनाच काय झाले ते. तर तात्यांच्या एका अमेरिकतील मित्राचा फ़ोन होता. त्याने दिलेली बातमि ऐकुन तात्याची झोप ठार उडालीच. कारण हि त्याला तसेच होते म्हणा.

कीरपाट कार्ट

लेखक लक्ष्मीकान्त यांनी मंगळवार, 23/09/2008 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा हिन्दीचा तास चालु होता सरानी झानटामाटीक सवाल विचारला खालील वाक्प्रचाराचा वाक्यात प्रयोग करा. मूह मे पानी आना, वर्गामधे शेवटच्या बाकावर बसलेल कीरपाट कार्ट उभा रहील आनी म्हनाल मी करतो. सर म्हनाले बर मैने नल को मूह्न लगाया मूह मे पानी आ गया. हे ऐकल्यावर सराला दिन मे तारे नझर आले.

प्रो.देसायांबरोबर Q & A

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 23/09/2008 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
काल माझी प्रो.देसायांबरोबर Q & A ची जुगलबंदी झाली.मी त्याना पहिला प्रेश्न विचारला, "भाऊसाहेब मनात कल्पना निर्माण करायला आपल्या अंगात कोणते गूण असायला हवेत?" ते म्हणाले, "तुम्ही हा चांगला प्रश्न विचारलात.मी ह्या विषयावर पुर्वी माझ्या क्लासमधे सवित्स्रर लेक्चर पण दिलं होतं.पण आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मनात कल्पना निर्माण व्हायला आश्चर्य,मनातला संदेह आणि कसल्यातरी विषयाचं वेड असणं ह्या तीन गुणाची प्रथम आवश्यक्यता आहे.तसंच मनाची व्याकुळता आणि सदाची असमाधानी वृत्ति असणं हे पण आवश्यक आहे." हे ऐकून मी त्यांना पुढे म्हणालो, "पण भाऊसाहेब,कल्पना आल्यानंतर त्याला मुर्तस्वरूप

मिंग्लीश बालगीते...

लेखक मध्यमवर्गीय यांनी मंगळवार, 23/09/2008 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
सहज एक विरंगुळा म्हणून ईंग्लीश भाषेतील काही बालगीते मराठित भाषांतरित करविशी वाटली. तुम्हालाहि अशी काहि बालगीते भाषांतरित करता आली तर ईथे जरूर टाका... Johny Johny.... बंड्या बंड्या... काय बाबा? साखर खातोस? नाहि बाबा... खोट बोलतोस? नाहि बाबा... तोंड उघड, आई ग...बघ ना बाबा कसे करतायत....

गाणे मनातले !

लेखक ऊपट्सुम्भ यांनी मंगळवार, 23/09/2008 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
तू प्रेमि ..... आ .......हा .... मै प्रेमि ....... आ ~~ह्हा... फिर कया डॅडी क्या अम्मा ............... ईक बस तू ही ..... प्यार के काबील ... सारा जहा है निकाम्मा ........ ... ... तम्मा तम्मा लो गे ....... ..... तम्मा तम्मा लो गे ...तम्मा

आत्मक्लेश३

लेखक नंदकिशोर साळ्वे यांनी मंगळवार, 23/09/2008 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
बरं झालं साहित्यिक व्हायला लागत नाही उंची वजन छाती, नाही तर अनेकांच्या प्रतिभेची नक्की झाली असती माती. समईचे गाभार्‍याशी नाते कोणते? वेदनांचे जखमेशी नाते कोणते? लाख यत्न केले तरी सांगता न येते मनाचे देहाशी नाते कोणते ? कोळ्शाचंही रक्त लालच असतं तुकडे केले तरी दिसत नसतं, स्वत:ला जाळून घेतांना मात्र निखारे होउन वहात असतं.

* कातरवेळची एक आठवण *

लेखक अनिरुद्धशेटे यांनी मंगळवार, 23/09/2008 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
* कातरवेळची एक आठवण * मातीच्या त्या भिन्ती, कुडाची ती घर, मनातुन जात नाहीत, ही आठवणीन्ची फुलपाखर ! बन्गल्यापुढे गेट असते, बान्धकामात असतो आधुनिकतेचा कळ्स, पण अन्गण येथे दिसत नाही, आणी दिसत नाही तुळस ! उडुन गेलेल्या छपरावर आता, उगवु लागली हिरवळ, जात्यावरली गाणी आता, येत नाहीत कानावर ! हरवलेली विट्टी आता, शोधत नाही कुणी भेन्ड्या लावुन येथे कुणी, म्हणत नाहीत गाणी ! सन्गीताला परिस्-स्पर्ष त्याकाळी, होत असे कण्ठाचा, पंण घशातुन गुरगुरणे व धान्गड्घिन्गा हा आत्मा झालाय आजच्या सन्गीताचा ! देवाच्या पायावर डोक ठेवताना
Taxonomy upgrade extras

पुतळा ( लघु कथा )

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 23/09/2008 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
पुतळा ------------------------------------------------------ ' साहेब ...' ' बोल ...' ' शासनाच्या प्रत्तेक निर्णयाला विरोध करायचा हीच आपली पक्षीय नीती आहे ना ? ' ' बरं ? मगं ? ' ' मग मुख्यमंत्र्यांच्या नव्या घोषणेचं आपण स्वागत आणि समर्थन कसं केलत ? ' ' कोणती घोषणा ? ' ' तीच ... शहरातल्या मध्यवर्ती भागात त्या राजनेत्याचा पुतळा उभा करण्याची ? आपण म्हणालात, की कुठल्या ही विधायक कार्यात आम्ही सत्याधार्‍यांच्या बाजूने राहू ! सत्ताधारी पक्षाला साथ देऊ ! ' ' अरे मूर्खा , पुतळा उभा करण्यासाठी वर्गणी गोळा करावी लागेल .' ' बरोबर ! ' ' या कामात आपण त्यांना मदत करु ! ' ' का ?