समुद्रपक्षी (प्रकाशचित्रे)
नमस्कार मंडळी !
मध्यंतरी जर्मनीच्या उत्तर किनार्यावर फिरायला गेलो होतो. त्या बाजूला लहान लहान अशी काही बेटे आहेत आणि त्या बेटांवरील खारी हवा श्वसनाच्या आजारांवर लाभदायी असल्याने बरेच लोक मुक्कामासाठी येत असतात.
तेथे फिरताना सर्वप्रथम आपले स्वागत करतो तिथला दीपस्तंभ.
मला तिथे समुद्रपक्ष्यांची काही चित्रे काढता आली. या पक्षाचे सामान्य इंग्रजी नाव आहे हेरिंग गल.

मिसळपाव