संयमाची रेघ..
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
वादळांचे श्वास होते भावनांचे मेघ ही
मीलनाची ओढ होती संयमाची रेघही
ओठ नाही त्या गुलाबी दोन होत्या पाकळ्या
चुंबताना होत काटेरी जरासा स्पर्शही
कामिनीचे रूप पाहू दे मला गे सुंदरी
रोखले मी श्वास आणी सोसला आवेगही
तारकांचे गूज सांगे रातराणी गंधुनी
चांदण्याशी रासक्रीडा खेळला ना चंद्रही
पश्चिमेचा गारवारा का सुगंधी वाहिला
संयमाची तो परिक्षा घेत आहे आजही
- प्राजु
वाचने
7372
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
वा..
छान
In reply to छान by लिखाळ
केली दुरूस्ती..
In reply to केली दुरूस्ती.. by प्राजु
चांद/चंद्र
In reply to चांद/चंद्र by स्वाती दिनेश
मलाही चांद आवडलाच होता.
In reply to केली दुरूस्ती.. by प्राजु
आभार
स्सही !!!
छान
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to छान by नंदन
मस्त ग !
In reply to छान by नंदन
एक नंबर
In reply to एक नंबर by टारझन
टारूबाळ..
In reply to छान by नंदन
असेच म्हणतो
फारच सुरेख
In reply to फारच सुरेख by मानस
+१
सुंदर कविता!
लय भारी!
वा!
वा!!
अतिशय सुंदर कविता
क्या बात है
धन्यवाद..
आयला! आमची
In reply to आयला! आमची by विसोबा खेचर
धन्यवाद तात्या..
आवडली
क्या बात
मस्त
मस्त....
In reply to मस्त.... by प्रभाकर पेठकर
मान गये...
धन्यवाद..
संयम