नववर्षाच्या शुभेच्छा आणि एका नविन उपक्रमाची सुरुवात.
उद्या एका नविन वर्षाची सुरुवात होते आहे. शुभेच्छा.मिपावर गेल्या वर्षभरात बरेच नविन प्रयोग वाचायला -बघायला मिळाले.एक कमतरता कायम वाटत होती ती म्हणजे व्यंगचित्रांची.चित्रकार छायाचित्रकार आहेत पण व्यंगचित्रकार नाहीत असे वाटत होते.आजचा प्रयोग आहे तो ही पोकळी भरून काढण्यासाठी.मला आवडलेली बरीचशी व्यंगचित्रे मी संग्रहात ठेवली आहेत. यापैकी काही व्यंगचित्रे आपल्यापुढे ठेवतो आहे.या कलाकृती माझ्या नाहीत.बर्याचशा इंग्रजी मासीकातून घेतलेल्या आहेत.मला अपेक्षीत आहे तो प्रयोग असा.
जुने व्यंगचित्र नविन चित्रकारानी परत तयार करावे.जुने गाणे नविन आवाजात रेकॉर्ड करतात तसेच.
मिसळपाव
