अशक्य केवळ -२
लेखनविषय:
आमची प्रेरणा :- जयश्री अंबासकर यांची कविता अशक्य केवळ
तुला मोजणे मणात केवळ
किलोत आता अशक्य केवळ
तुझी पाहता फुगीर गात्रे
तुला तुमानी अशक्य केवळ
नको तंग ही उगाच वसने
बसता होइल दुभंग केवळ
पुन्हा कसे मी बारिक होऊ
रोज पळावे जिमेत केवळ
करा "केशवा" पुन्हा तयारी
लक्ष असु दे हे शेप केवळ
केशवसुमार
वाचने
2606
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
=))
तुमची काव्यप्रतिभा अन मिश्किली यांच्या अप्रतीम सांगडिला !
पहाटवारा
मस्त!
हा.हा.हा...:)
केशवराव मस्तच...
मदनबाण.....
"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
हा हा हा ... दुभंग लै भारी :)
-- लिखाळ.
एकदम बढिया !
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
मजा आली
सुधीर कांदळकर.
वाट लागली हसुन. =))
=)) हसता हसता वेड लागले
कसे सावरु? अशक्य केवळ!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
In reply to हसता हसता by क्रान्ति
जबरी प्रतिसाद !
केसुभौ ! लगे रहो ! :-)
झकास विडंबन... केसुभाई
आवडले..
आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
नको तंग ही उगाच वसने
बसता होइल दुभंग केवळ
हाहाहा!!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
नको तंग ही उगाच वसने
बसता होइल दुभंग केवळ
___||___जबरी गुरुवर्य!!
अगदी प्यांट टरकल्याचा आवाज आला!! ;)
केसू सुटला कवीजनांवर
अता वाचणे अशक्य केवळ!
चतुरंग
करा "केशवा" पुन्हा तयारी
लक्ष असु दे हे शेप केवळ
हा हा हा!!!! मस्तच.... माझा पण हाच मंत्र आहे सध्या
लै भारी राव !! :))
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
(विषय दिलेला नाही)