प्रवेश द्वार

लेखनविषय:
वाचने
2561
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
राजे, ऑफिसची ग्यालरी पण रंगावलिया वाटतयं? (निळ्या रंगानी.) ;)
मस्त !
द मॅट्रीक्स पिक्चरमधला सिन वाटतोय. आता तिकडुन मी. ऍंडरसन रायफ़लने गोळ्या झाडत येईल. :)
In reply to वाह! by दिपक
खरे आहे सिनेमातील एखादा शॉट असेल असे वाटते.
रहेजा मॉल असुन लोक कोणी दिसत नाही. राजे मंदी आली खरे की काय?
In reply to वाह! by दिपक
एजंट स्मिथ!
मी. अँडरसन म्हणजे किआनू रिव्ह्ज.
चित्र खरच बेस्ट आहे.. तिरकं लावल्यामुळे अजुनच छान दिसतं आहे.
माझ्या डोक्यात एक्झाक्टली मेट्रिक्स मधलाच सीन आला. (दुसर्या भागात जेव्हा हिरो आर्किटेक्ट ला भेटायला जातो तेव्हा)
- द वन (ओळखा पाहू आमचं टोपण नाव कशावरून घेतलं)
In reply to मी. अँडरसन नाही भाऊ.. by एक
धन्यवाद.


राजे कमाल आहे तुमच्या द्रुष्टिचि अनि शटर स्पीड, लेन्स, झुम, सेटिंग, आयएसओ बद्दल काही ही माहीत नाही, फक्त बटण दाबले की फोटो निघतो येवढंच माहीत आहे.
ह्या एव्हड्या ज्ञानात असला झकास रिझल्त देण्याचि.
मस्त :)
मुरब्बी व्यावसायिक फोटोग्राफरनं काढावा इतका सुरेख फोटो आहे.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
राजेदादा, फोटो 'ए क द म रा प चि क'
बिपिन कार्यकर्ते
फोटो पाहण्यासाठी मान अंमळ तिरकी करावी लागली... :D फोटु मस्त आलाय...:)
मदनबाण.....
जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.
जालावरुन सभार...
राजे फोटो जबरदस्त्च हो..........
राजे,