✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आज तुझा वाढदिवस

न
निखिल देशपांडे यांनी
गुरुवार, 03/26/2009 - 00:21  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5642 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

मस्त !

शितल
गुरुवार, 03/26/2009 - 00:48 नवीन
खुप छान लिहिले आहे. :)
  • Log in or register to post comments

खुप छान.

सुक्या
गुरुवार, 03/26/2009 - 01:06 नवीन
खुप छान लिहिलय. थेट काळजाला जाउन भिडलं सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments

मस्तचं! खुप

सँडी
गुरुवार, 03/26/2009 - 07:06 नवीन
मस्तचं! खुप छान! मनापासुन आवडला...
  • Log in or register to post comments

मस्त !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/26/2009 - 08:44 नवीन
लेखन आवडले ! डोळ्यांत सांजवेळी, आणू नकोस पाणी त्या दूरच्या दिव्यांना, सांगू नको कहाणी कामात गुंतलेले असतील हात दोन्ही तेव्हा नको म्हणू तू, माझी उदास गाणी आठवण झाली !
  • Log in or register to post comments

सुंदर...

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 03/26/2009 - 08:49 नवीन
सुंदर... पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

+१

दशानन
गुरुवार, 03/26/2009 - 09:53 नवीन
मनाची उलाढाल व्यवस्थीत व्यक्त झाली आहे व तिच्या विषयी काही न बोलता तुम्ही खुप काही बोलुन ही गेला हे आवडलं ! सुंदर ! Image removed.
  • Log in or register to post comments

काय राजे

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 03/26/2009 - 11:05 नवीन
काय राजे प्रेमभंगाच्या तुमच्या टेरीटरीत नविन योध्दा आला म्हणजे तुमच्या साम्राज्याला सुरुंग म्हणायचा का आम्ही ? ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

ओ कोतवाल

निखिल देशपांडे
गुरुवार, 03/26/2009 - 22:33 नवीन
ओ कोतवाल साहेब राजे हे आमचे सम्राट आहेत..... त्यांचा साम्राज्याला कोणिच सुरुंग लावु शकत नाही. पाहिले ना त्यांनी हिच कथा कीति मस्त सादर केली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२

सम्राट

घाशीराम कोतवाल १.२
Sat, 03/28/2009 - 10:24 नवीन
राजे हे आमचे सम्राट आहेत..... त्यांचा साम्राज्याला कोणिच सुरुंग लावु शकत नाही. पाहिले ना त्यांनी हिच कथा कीति मस्त सादर केली होय निखिल देशपांडे साहेब राजे खरोखरच सम्राट आहेत पण आम्हास असे वाटते कि त्यानी आता तरी एक सम्राज्ञी आणावी आता तरी हात पिवळे करावेत ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

सुरेख

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 03/26/2009 - 11:12 नवीन
सुरेख !! सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
  • Log in or register to post comments

लेख

दिपक
गुरुवार, 03/26/2009 - 11:20 नवीन
लेख भारी आहे. खुप खुप वाटल तरी फोन नाही करायचा बरोबर नाहीच करायचा.
  • Log in or register to post comments

मस्त

ऋचा
गुरुवार, 03/26/2009 - 11:50 नवीन
मस्त लिहिलय.. मनाला भिडलं... आवांतर : राजे.....आता तुम्हाला अजुन भारी लिहावं लागणार "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

+१

अनिल हटेला
गुरुवार, 03/26/2009 - 12:50 नवीन
सुंदर लिहीलये !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋचा

छान रे

आनंदयात्री
गुरुवार, 03/26/2009 - 13:01 नवीन
छान रे दोस्ता !!
  • Log in or register to post comments

खुपच छान

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 03/26/2009 - 13:04 नवीन
खुपच छान व्यक्त झाल्या आहेत भावना. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

छान

स्वलेकर
गुरुवार, 03/26/2009 - 19:22 नवीन
सुन्दर ..... मनापासुन आवडला...
  • Log in or register to post comments

सुरेख!

क्रान्ति
गुरुवार, 03/26/2009 - 20:24 नवीन
सुरेख! मनाला भिडला लेख! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

मस्तच ...

संग्राम
गुरुवार, 03/26/2009 - 22:15 नवीन
तू खुपच छान लिहित आहेस .... लई भारी ... एक नंबर भावा !!!
  • Log in or register to post comments

हे

निखिल देशपांडे
गुरुवार, 03/26/2009 - 22:44 नवीन
हे वाचणार्‍या सर्वांचे व प्रतिसाद देणार्‍यांना धन्यवाद
  • Log in or register to post comments

स्वतःवर खुप खुप प्रेम करायची सवय टाक

वाहीदा
Fri, 03/27/2009 - 01:32 नवीन
स्वतः च्या ध्येयांवर प्रेम कर ... निसर्गावर प्रेम कर ज्या आई वडीलांनी रात्रंदिवस कष्ट करून तूला खुप काही दिले आहे त्यांच्यावर प्रेम कर त्यांच्या स्वपनांवर प्रेम कर If you love somebody set it free if it comes back, it is yours else it never Was !! हे नाते संपले ना मग मागे वळून नको बघूस भग्न स्वपनांना कवटाळून बसण्या साठी आपण जन्माला येत नाही ,आलेलो नाही जुन्या दु:खांना टाकून नव्या सुखांना जागा करून दिली कि ती न बोलावता येतात . फक्त जुन्या दु:खांना टाकण्याचे courage असावे BE COURAGEOUS !! U ought to get hold of yourself when you feel you might shatter down !! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा