कम्यूनिष्ट आणि सोशॅलिश्ट
मित्रानो आपण नेहमी भांडवलदार ,कम्यूनिष्ट आणि सोशॅलिश्ट हे शब्द वापरतो
भांडवलदार म्हणजे हे बहुतेकाना माहित असते पण कम्यूनिष्ट आणि सोशॅलिश्ट यांच्यातील नक्की फरक उमजत नाही
मागे एक विनोद म्हणून त्यांची व्याख्या अशी केली होती
समज तुमच्या कडे दोन दुभत्यागायी आहेत
तर
सर्वसामान्य : एका गायीचे दूध घरातल्या लहान थोरांसाठी ठेवेल दुसर्या गाईचे दूध बाजारात विकेल
भांडवलदार : त्या दोन्ही गाईचे दूध बाजारात विकेल. व तिसरी गाय आणायचे मनात बाळगुन असेल
कम्युनिष्ट : तुमच्या दोन्ही गायी जप्त करून गावातल्या गोठ्यात बांधतील आणि तुमच्याकडून गोठा साफ करवून घेतील .
मिसळपाव