मित्रानो आपण नेहमी भांडवलदार ,कम्यूनिष्ट आणि सोशॅलिश्ट हे शब्द वापरतो
भांडवलदार म्हणजे हे बहुतेकाना माहित असते पण कम्यूनिष्ट आणि सोशॅलिश्ट यांच्यातील नक्की फरक उमजत नाही
मागे एक विनोद म्हणून त्यांची व्याख्या अशी केली होती
समज तुमच्या कडे दोन दुभत्यागायी आहेत
तर
सर्वसामान्य : एका गायीचे दूध घरातल्या लहान थोरांसाठी ठेवेल दुसर्या गाईचे दूध बाजारात विकेल
भांडवलदार : त्या दोन्ही गाईचे दूध बाजारात विकेल. व तिसरी गाय आणायचे मनात बाळगुन असेल
कम्युनिष्ट : तुमच्या दोन्ही गायी जप्त करून गावातल्या गोठ्यात बांधतील आणि तुमच्याकडून गोठा साफ करवून घेतील . साफ करण्याचे पैसे तुम्हाला देतील
सोशॅलिष्ट : दोन्ही गायी तुमच्याच कडे ठेवतील आणि दूध मात्र स्वतःकडे जमा करतील.
विनोदाचा भाग सोडून देउयात
पण कोणी इथे कम्यूनिष्ट आणि सोशॅलिश्ट यांच्यातला नक्की फरक सांगेल का?
वाचने
2366
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
लिस्ट
बरोबर
In reply to लिस्ट by विनायक प्रभू
सोसालिस्ट
समाजवादी-कम्युनिस्ट
SOCIALIST
In reply to समाजवादी-कम्युनिस्ट by क्लिंटन
युरोपातील
In reply to SOCIALIST by अडाणि
सहमत
In reply to युरोपातील by नितिन थत्ते
धन्यवाद
In reply to समाजवादी-कम्युनिस्ट by क्लिंटन