वाघोबा :)
हा आहे कात्रजच्या प्राणीसंग्रहालयातील वाघ.
एक पांढरा आणि एक पिवळा पट्टेरी.
जरी तो बंद कुंपणा आड असला तरी त्याचा रुबाब कमी नाहि होत.
काय म्हणता खालील फोटु बघुन. :)
एखादा माणुस मंतर मारल्यासारखा गुंग होतो म्हणजे काय होतो ह्याचा अनुभव ह्या कुंपणा आडच्या वाघाने दिला बॉ.
आता ओढ आहे ती असाच वाघ जंगलात बघायची ह्याचीच.
पहिल्यांदा हा पाहिला पांढरा वाघ. एकदम रुबाबात बसला होता. त्याचे डोळे पाहिले का?? वेगळेच आहेत.
मिसळपाव