फोडणीच्या गंडेर्या
ही पाककृती http://misalpav.com/node/8730 या लेखना वरून आठवली आहे. त्यामुळे लगेच फोटो उपलब्ध झाला नाही
साहित्य : मस्त पुंड्या उसाच्या गंडेर्या तीन वाट्या, तेल १ चमचा , मोहोरी १ चमचा, हळद ,कढीपत्ता , लाल मिर्ची , लिंबाचा रस तीन चमचे, मीठ चवीपुरते.
मस्त पुष्ट पुंड्या उसाच्या साधारण अर्धा इंच आकाराच्या गंडेर्या करून घ्याव्या, त्या मिठाच्या पाण्यात तासभर भिजत घालाव्या,
तेल तापवून त्यात मोहोरी हळद आणि मिर्चीची फोडणी तयार करावी.
उसाच्या गंडेर्या कढईत गरम कराव्या. त्याला कढईतच वरील फोडणी द्यावी, लिम्बाचा रस टाकून पाच ते दहा मिनिटे कढईत गंडेर्या हलवाव्या . हलवले नाही तर गंडेर्या खाली लागण्याचा संभव असतो .
फोडणीच्या गंडेर्या गरम असतानाच खायला द्याव्यात.
टीपः लिम्बाचा रस न मिळाल्यास चिंचेचे पाणीही चालेल. पण चिंचेचे पाणी वापरल्यास मिठाच्या पाण्यात भिजवण्याऐवजी शेंदेलोण वरुन टाकावे.
सावधगिरीची सूचना : गंडेर्या सामान्यतः ऊस खातो त्या पद्धतीनेच खाव्यात. गिळण्याचा प्रयत्न करु नये.
वाचने
4991
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोडणीचा उस
विडम्बन हलवले आहे...
नको .. हात
१=
In reply to नको .. हात by टारझन
विजुभाऊ
पाककृती
हो का ?
In reply to पाककृती by विजुभाऊ
उसाच्या
ऊस आणि
या
देवीला
In reply to या by विजुभाऊ
टारुल्ला
जाणून
In reply to टारुल्ला by विजुभाऊ
विजूभाऊ,
ऊस हा गोड