अंडयाचा एक सोपा आणि पौष्टिक प्रकार.
साहित्य -
अंडे
पाणी
विनेगर
मीठ-मिरी (चवीप्रमाणे)
कृती -
१) पाणी उकळत ठेवावे
२) त्यात थोडे विनेगर घालावे
३) पाण्याला उकळी आली की त्यात अंडे फोडून घालावे आणि आच मंद करावी
४) अंड्याचा पांढरा भाग घट्ट झाला (सुमारे २ मिनिटे) की आचेवरून काढावे
५) पाणी गाळून टाकावे
६) शिजलेल्या अंड्यावर मीठ-मिरी भुरभुरावी
टीप - सध्या श्रावण सुरू असल्यामुळे मला फोटो टाकता येणार नाही, याची नोंद घ्यावी.
वाचने
8964
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्लासिक !!
चांदण्या
छान...
वा मस्तच.....पाकृ वाचुन
एक शंका
सुंदर
राजे..
In reply to सुंदर by दशानन
झालं....
In reply to सुंदर by दशानन
ह्यालाच
ओ.. इंजिनवर
In reply to ह्यालाच by विंजिनेर
याची
In reply to ओ.. इंजिनवर by प्राजु
लय भारी.
In reply to याची by विंजिनेर
कोंबू ला...
In reply to याची by विंजिनेर
कोंबू चिनी
In reply to कोंबू ला... by दिपाली पाटिल
छान...
वा!
हम्म्म्म!!!