तुम्ही प्रेसिडेंट ओबामा झालात तर...
सध्या प्रेसिडेंट ओबामा (काहींच्या मते 'आमचे' प्रेसिडेंट) त्याना मिळालेल्या नोबेल शांतता पुरस्कारामुळे गाजत आहेत. खुद्द स्वतः ओबामांनाही धक्का बसला असेल त्याना नोबेल मिळाल्याचे ऐकून. असो, मिळाला एखाद्याला पुरस्कार म्हणून आपण कशाला जळा उगाचच. तर, आमचा प्रश्न हा आहे की तुम्ही प्रेसिडेंट ओबामा झालात तर
१. नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्यासाठी काय कराल? (कशी फिल्डींग लावाल?) किंवा
२. मिळालेल्या पुरस्काराला जागण्यासाठी तुम्ही काय कराल? (कुठे कुठे शांतता प्रस्थापित कराल)
वरील प्रश्नांच्या मधे 'किंवा' हा शब्द असल्याने २न्ही किंवा २ पैकी कोणत्याही १ प्रश्नाचे उत्तर देऊ शकता.
मिसळपाव
महाराष्ट्र पोलीस च्या लोगोत पण 'पंजाच' आहे.
असला लोगो हातावर मिरवणारे पोलीस निवडणूक आयोगाच्या 'आदर्श ??' आचारसंहीतेत चालतात का?
अवांतरः महाराष्ट्र पोलीस चा लोगो कधी डिझाईन करण्यात आला?


