दिवाळीचा फराळ








लेखनविषय:
वाचने
4678
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
अरे व्वा.... फराळ चवदार दिसतोय... :)
एक प्रश्न... चिवड्याच्या खालचा पदार्थ कुठला हाय ???
(१ नंबरी खादाड)
मदनबाण.....
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |
>:P का मला त्रास देतेयस फोटो ताकुन :''(
चुचु
In reply to का मला by पर्नल नेने मराठे
असंच म्हणते.... :''(
गुळ पोहे माहीत नाहीत तुला??? कोकणात फराळात पहिला मान गुळ्पोह्यांचा..
:)
गुळ पोहे माहीत नाहीत तुला??? कोकणात फराळात पहिला मान गुळ्पोह्यांचा..
गुळ पोहे माहीत नाहीत तुला??? कोकणात फराळात पहिला मान गुळ्पोह्यांचा..
मस्त! हॅपी दिवाली तुम्हाला. :-)
एक वेळा प्रतिक्रिया दिलि तर एवढे वेळा का दिसतेय??
मस्त. सध्या निस्त फोटुवर समाधान मानतोय :(
वा वा
बेसन पीठीसाखरेचा दिसतोय..
माझी आई पाकातला करते आणि अतिशयोक्ती नाही पण दिवाळीत प्रत्येक मैत्रिणीच्या घरी जाऊन करून देते.. इतका छान जमतो :P :P :P माझी आई
ए-१!
सुंदर :)
मस्त
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
तोंडाला पाणी सुटले!
आणि फोटो तरी किती सुबक काढलेत. जीवघेणे!
झकास!
अरे व्वा....