मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

महाराष्ट्र पोलीस काँग्रेस(आय)चे प्रचारक आहेत काय?

पाषाणभेद · · काथ्याकूट
महाराष्ट्र पोलीस काँग्रेस(आय)चे प्रचारक आहेत काय? Image removed. Image removed. काँग्रेस(आय)चा लोगो हाताचा 'पंजा' आहे. Image removed. महाराष्ट्र पोलीस च्या लोगोत पण 'पंजाच' आहे. असला लोगो हातावर मिरवणारे पोलीस निवडणूक आयोगाच्या 'आदर्श ??' आचारसंहीतेत चालतात का? अवांतरः महाराष्ट्र पोलीस चा लोगो कधी डिझाईन करण्यात आला? काँग्रेस(आय)च्या अधिपत्याच्या काळातच झाला असेल. अतिअवांतरः हा लोगो बदलायचा झाला तर एखादा बांबू, काठी किंवा लाच मागायला लागणारा आडवा हात असला लोगो ठेवावा काय?

वाचन 3457 प्रतिक्रिया 0