मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळीच्या शुभेच्छा! :)

विसोबा खेचर · · जनातलं, मनातलं

वाचने 8145 वाचनखूण प्रतिक्रिया 17

sneharani 15/10/2009 - 14:01
:P तुम्हाला दोघांना दिवाळीच्या हार्दीक ...हार्दिक शुभेच्छा...!!! ही दिवाली सर्वाना सुखाची, समॄध्दीची, आनंदची जावो...!!! खुप मजा करा..!!! :)

पर्नल नेने मराठे 15/10/2009 - 14:02
मागे एक्दा कॅटरिना होती आज ही ....कठिण्च आहे =)) असो तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा !!! चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

सखाराम_गटणे™ 15/10/2009 - 14:05
ही मुख्य आहे, ही रजेवर गेली की बाकी बदली म्हणुन येतात. ---- नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.

Dhananjay Borgaonkar 15/10/2009 - 14:02
तात्यानु..जोडी लै बेश्ट आहे... होउन जौ द्या.....

चित्रा 15/10/2009 - 17:50
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा! ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची जावो, आणि येते नवीन वर्षही!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 15/10/2009 - 17:59
दिवाळीच्या शुभेच्छा! तात्यांचा धागा पाहिल्याबरोबर एक गुटगुटीत हसरा चेहरा आणि एक स्त्री, सॉरी युवती असा दोघांचा एक फोटो असेलेले शुभेच्छापत्र डोळ्यासमोर आलेच होते. :) तात्या आपणास (उभयतांना), मिपावरील सर्व मित्र /मैत्रिणींना ही दीपावली आरोग्य, समाधान व सुख-समृद्धीची जावो...त्यासासाठी हार्दिक शुभेच्छा....!!! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संदीप चित्रे 15/10/2009 - 19:38
>> तात्यांचा धागा पाहिल्याबरोबर एक गुटगुटीत हसरा चेहरा आणि एक स्त्री, सॉरी युवती असा दोघांचा एक फोटो असेलेले शुभेच्छापत्र डोळ्यासमोर आलेच होते. :) असेच म्हणतो. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !

रेवती 15/10/2009 - 18:51
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या शुभेच्छा! रेवती

अनिल हटेला 15/10/2009 - 20:49
दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा !! :-) A बैलोबा चायनीजकर !!! Drink Beer, Save Water !! ;-)

दिपाली पाटिल 15/10/2009 - 21:08
सर्व मिपाकरांना माझ्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा!!! आजच्या खादाडीमधला रूपा गांगुलीचा फोटोही सुंदर आहे... दिपाली :)

अनामिका 16/10/2009 - 01:35
समस्त मिपाकरांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! लाख दिव्यांनो उजेड फेका अंधाराचा उरो न ठिपका कोना कोना आज उजळु द्या, इडापिडा शांतवा "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

प्रभाकर पेठकर 16/10/2009 - 23:22
'तेरे चेहरेसे नजर नही हटती नजारे हम क्या देखे?..... दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!