ते मीठ खारे नव्हते
हे लुटण्या आले अमुच्या देशा, उर्मट सोजीर गोरे
का लोकही अमुचे मिंधे होती, स्वत्व विकुनी सारे?
हे गरीबा शोषून फ़िरती मजेने, मिजास दाविती मारे
का खावी आम्ही मीठ भाकरी?
काव्यरस
बेबेलप्लात्स : बर्लिनमधील पुस्तकांच्या होळीचे स्मारक
जर्मनीमध्ये खूप काही बघण्यासारखे आहे, तरी पहिल्या भेटीत विसाव्या शतकाच्या भयाण इतिहासाचे सावट चहूबाजूला जाणवल्यावाचून राहात नाही. माझ्या प्रथम जर्मनी-भेटीत "उंतर देन लिंदेन" या बर्लिनच्या राजपथावरून फिरताना मी बघितलेले पहिले स्मारक म्हणजे बेबेलप्लात्स.
दगडांनी पक्के बांधलेले हे मैदान आहे. थेट समोर दिसतो, तो सेंट हेडविग चर्च, हा जर्मनीमधील सर्वात पुरातन कॅथोलिक इमारतींपैकी एक आहे. मी उभा आहे तिथून मैदानाच्या डावीकडे बर्लिन ऑपेराची इमारत आहे, तर उजवीकडे इतिहासप्रसिद्ध हंबोल्ड्ट विद्यापीठाची इमारत आहे.
दगडांनी पक्के बांधलेले हे मैदान आहे. थेट समोर दिसतो, तो सेंट हेडविग चर्च, हा जर्मनीमधील सर्वात पुरातन कॅथोलिक इमारतींपैकी एक आहे. मी उभा आहे तिथून मैदानाच्या डावीकडे बर्लिन ऑपेराची इमारत आहे, तर उजवीकडे इतिहासप्रसिद्ध हंबोल्ड्ट विद्यापीठाची इमारत आहे.नव्या विधानसभेच्या अधिवेशनातील दुसरा दिवस
नव्या विधानसभेच्या अधिवेशनातील दुसरा दिवस कसा साजरा झाला?
नव्या विधानसभेच्या अधिवेशनातील पहिल्याच दिवशी अबू मुळे जे रामायण घडले त्या रामायणाचे मुळ 'शपथ हिंदी भाषेत घेणे' हे होते. असे असतांना विधानसभेच्या अधिवेशनातील दुसर्या दिवशी कोणकोणत्या आमदारांनी मराठी सोडून (हिंदीत) शपथ घेतली हे कळाले तर कोणकोणते आमदार मराठीद्वेशी आहेत ते समजेल. त्यातल्या त्यात कलिना (मुंबई) तून विजयी झालेले कृपाशंकरसिंह यांनी कोणत्या भाषेत शपथ घेतली?
निकष
मनसेने राडा करायला सुरुवात केल्यापासून बरेच जणांचा मराठी नावाचा बाणा जागा झाला आहे. महाराष्ट्रात अनेकजण आपण कसे कडवे मराठी आहोत हे दाखवत असतात. मला जर कोणी आपण कसे कट्टर मराठी आहोत असे सांगायला लागला की मी मान डोलवून म्हणतो, "वा वा ! तुम्ही मराठीप्रेमी आहात हे ऐकून बरे वाटले. मला सांगा -
१) आपल्याला ५ मराठी लेखकांची नावे माहित आहेत का? २) ५ मराठी कविता तोंडपाठ आहेत का?
सूहासचा जाहिर निषेध !!
आमचे परममित्र सूहास यांनी नुकताच एक प्रतिसाद दिला.
तो प्रतिसाद इथे वाचता येईल.
हा प्रतिसाद वाचुन अनेक तथाकथित विचारवंत तोंडघशी पडल्याचे समजते.
उचललेस तू मीठ मुठभर
यंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते. 'उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया' या वाक्याच्या उत्तरार्धाविषयी मनात का कुणास ठाऊक खिल्लीच दाटून येते. पण या लेखातून या सत्याग्रहामागची गांधीजींची व्यापक भूमिका समजायला मदत होते. आणि खरोखरच या साध्याशा वाटणार्या सत्याग्रहातून ब्रिटिश साम्राज्याचा पाया गांधींनी कसा हादरवला हेही कळते.
ऑनलाइन प्रेम
ऑफिसात नसलीस की हिरमुसतो मी
सध्या तर गम्मतच ऑनलाइन झुरतो मी
कधी तु बिझी, कधी तु अवे
तुझ्याभोवतीच ऑनलाइन पिंगा घालतो मी
असलीस ऑनलाइन की
तासनतास तुझ्याच फोटोकड़े बघतो मी
डेरिंग नाही होत पिंग करायची
नावावर उगाच माउस नेतो मी
तु नसतेस ऑनलाइन,
तरी उगाच तुला ऑफलाइन पिंगतो मी
कम्युनिकेटरवर गप्पांचा पाउस
समोर आलीस की मात्र गप्प बसतो मी
बीसीसी मध्ये तुला एकटीलाच ठेउन
प्रेम कवितांचा ईमेल धाडतो मी
काय अन कसे सांगु मी
चॅटिंग करता करता ब्लशतो (लाजतो) मी
काहीतरी शोधायची ओढ आहे मनात
हजार वेळा जुनेच चॅट लॉग रिडतो (वाचतो) मी
सध्या कामात लक्ष कुठे आहे
आजकाल ऑनलाइन कविता पाडतो मी
ज़रा विचित्रच आहे ना मी
प
शोध विचारवंताचा
"हॅलो, हॅ हॅ हॅ परा आहे का ? नाना बोलतोय."
"बोल रे नॅन्स, आज एकदम फोन वगैरे ??"
"अरे बाबा परा, तुझी मंडईत ओळख आहे ना ? स्वस्त दरात भरपुर बटाटे खरेदी करायचे आहेत. कधी भेटतोस ?"
"तेज्यायला... नान्या, काय 'बटाट्याची भाजी' वाचुन अंमळ पेटलास का काय ?"
"आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन"
"*ट काही कळले नाही बे नान्या, निट समजावुन सांग जरा मला !"
"ते विचारवंताना विचार" इती नाना.
"अरे पण नान्या हे विचारवंत कुठे असतात ? त्यांना ओळखायचे कसे ?
मिसळपाव