"हॅलो, हॅ हॅ हॅ परा आहे का ? नाना बोलतोय."
"बोल रे नॅन्स, आज एकदम फोन वगैरे ??"
"अरे बाबा परा, तुझी मंडईत ओळख आहे ना ? स्वस्त दरात भरपुर बटाटे खरेदी करायचे आहेत. कधी भेटतोस ?"
"तेज्यायला... नान्या, काय 'बटाट्याची भाजी' वाचुन अंमळ पेटलास का काय ?"
"आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन"
"*ट काही कळले नाही बे नान्या, निट समजावुन सांग जरा मला !"
"ते विचारवंताना विचार" इती नाना.
"अरे पण नान्या हे विचारवंत कुठे असतात ? त्यांना ओळखायचे कसे ? मिपावर विचारवंतांचा वावर आहे काय?"
"हॅ हॅ हॅ...."
आम्ही रागारागानी फोन ठेवला आणी विप्र गुर्जीचा फोन लावला.
"गुर्जी टार्या विचारवंत आहे का?"
" तो हिणवंत आहे"
"गुर्जी मग बिका विचारवंत आहे का?"
"तो काकावंत आहे"
"गुर्जी मग आमचा नंदन??"
" तो हळवंत आहे"
"गुर्जी मग तुम्ही तरी विचारवंत आहात का ??"
"नो कॉमेंटस, बाय !"
मिपावर एकही विचारवंत नाही का काय ? ह्या साध्याश्या घटनेनी आम्हाला अंतर्बाह्य हेलावुन सोडले, आम्हाला अंमळ हळवे केले. साधे 'विचारवंत म्हणजे काय ?' हे आम्हास माहित नसावे ? शेवटी ठरवले की मिपावरील मिपावासीयांची मदत घ्यायची व आपल्या ज्ञानात भर घालायची.
तर मिपाकरहो मला सांगा, विचारवंत म्हणजे काय ? ते कसे ओळखायचे? मिपावर विचारवंताचा वावर आहे काय ? असल्यास ते कोण ??
वाचने
11140
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
जो कर भरतो
जो जमावाला घाबरतो...
खर्या
जंत
फारच विचार
१. जो विचार
हॅ हॅ हॅ
जंत
अर्रे काय
हॅ हॅ हॅ.
:)
विचारवंत ...
अरेच्चा!!!
ज्या ला.....
ह्म्म
च्या मारी ,
हॅहॅहॅ....
In reply to च्या मारी , by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
बघितलस
हे आठवत
या शीवाय
पुण्यात
सांगा? तर मग ऐकाच!!!
(आमचा
In reply to सांगा? तर मग ऐकाच!!! by पिवळा डांबिस