Skip to main content

प्रोपगंडा (Propaganda)

लेखक टर्मीनेटर यांनी शनिवार, 09/10/2021 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
a {text-decoration:none;} body { font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size: 16px; } .quoted {font-size: 16px;}

प्रोपगंडा (Propaganda)

आई

लेखक श्रीगणेशा यांनी शनिवार, 09/10/2021 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज आई जाऊन ७ वर्ष झाली. आठवणींच्या कालातीत लाटा मात्र निरंतर किनारा शोधत असतात. आई-काका (वडिलांना मी काका नावाने संबोधतो) हैदराबादला पहिल्यांदा आल्यानंतर स्टेशनवर पहाटे साडेचार वाजता आमची वाट पाहत होते तो क्षण आठवतोय. माझ्या नोकरीतील पुढचं पाऊल, आमचं हैदराबादला राहायला येणं, आई-काकांना आनंदाने आणि अभिमानाने खूप काही सांगायची, दाखवायची उत्सुकता हे सर्व मनात घेऊन पत्नी आणि मी त्या दोघांना घेण्यासाठी पहाटे स्टेशनवर गेलो होतो. आम्ही शहरात फिरायला गेल्यावर बागेतील एका झाडाखाली फोटो घेताना खूप आनंदी होते दोघं. आयुष्यात प्रथमच एवढा आनंद, आणि समाधान होतं त्यांच्या चेहऱ्यावर.

मंत्रपुष्पांजली

लेखक Trump यांनी शनिवार, 09/10/2021 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
मंत्रपुष्पांजली जेव्हा मन उदास असेल तेव्हा मनाला उभारी येण्यासाठी काही गोष्टी राखुन ठेवल्या आहेत. कधी तरी रविवारी ईस्कॉन मंदिरात जाणे, योगासने शिबीरात गेल्यानंतर शेवटी मंत्रोच्चार असतोच. मी काही आवडीचे दुवे तुम्हाला देत आहे. ----- माहीशासुर मर्दिनी : गैया संस्कृत https://www.youtube.com/watch?v=ryMzovUshtQ बौद्य हथा सुत्रा : गैया संस्कृत https://www.youtube.com/watch?v=FZ0w4B80uZA मधुरम : गैया संस्कृत https://www.youtu

स्वयंकेद्री (nerd) आणि तंत्रउत्साही (geek) लोकांच्या मालिका

लेखक Trump यांनी शुक्रवार, 08/10/2021 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
स्वयंकेद्री (nerd) आणि तंत्रउत्साही (geek) लोकांच्या मालिका मला नेहमीच स्वयंकेद्री (nerd) आणि तंत्रउत्साही (geek) लोकांविषयी उत्सुकता वाटते. संध्याकाळी घरी आल्यानंतर बघायच्या काही मालिका मला माहीती आहेत. तुम्हाला जर काही माहीती असतील तुम्हीही लिहा. १. बिग बँग थियरी (BBT) सुरवातीला छान होती. नंतर पुढे जशी जशी पात्रे पुढे प्रेमात पडु लागली तशी, मजा कमी होत गेली.

कदाचित...

लेखक शिवाजी होळगे यांनी शुक्रवार, 08/10/2021 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
... हे षडयंत्र असेल कदाचित??? तेव्हा धर्म अफुची गोळी आहे अस म्हणणारा मार्क्स नव्हता ... कदाचित धर्मभोळी माणसं होती. उत्तर वैदिक काळापासून चालत आलेली जाती पातीची उतरंड होती. ...आणि नंतर त्या उतरंडीत घातलेला हैदोस माफीला पण लज्जित करेल असा होता. ...पण राम सगळ्या स्तरात जिवंत होता. ... आणि मग आलं इस्लाम नावाच्या शांततेचे वारं??? ... चक्रिवादळ. आणि सगळे जग रोंदल गेलं. फक्त हटवादी शांततेसाठी. ... तिथे नव्हती दयामया, नव्हती शरम,नव्हती सद्सद्विवेक बुद्धी... आहो मंदिराचा इतिहास काय पाहता.. सोमनाथ काय ? काशिविश्वेश्वर काय? अयोध्या काय? तुळजाभवानी काय? पांडुरंग काय? ... ...
काव्यरस

नीली वर्दीवालों का दल

लेखक पराग१२२६३ यांनी शुक्रवार, 08/10/2021 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
8 ऑक्टोबर, भारतीय हवाईदलाचा स्थापना दिवस. याच दिवशी 1932 मध्ये अवघ्या 4 वेस्टलँड विपिटी विमाने आणि 5 वैमानिकांसह भारतीय हवाईदलाने रॉयल एअर फोर्सचे सहाय्यक दल म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतरच्या गेल्या 89 वर्षांमध्ये भारतीय हवाईदलाच्या क्षमतेत बरीच वाढ झालेली असून ते विविध प्रकारच्या आपत्तींच्या काळात महत्वाची भूमिका बजावत आलेले आहे आणि यापुढेही अशीच भूमिका बजावत राहील.

हाच क्षण

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 08/10/2021 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
चाल चाल चालत गेलास वणवण भटकून थकून गेलास हाच क्षण मोलाचा रोवून पाय थांबायचा दार दार ठोठवत गेलास उंबरा उंबरा झिजवत राह्यलास हाच क्षण मोलाचा तोडून दार घुसायचा वाच वाच वाचत गेलास वाचून वाचून साचत गेलास हाच क्षण मोलाचा फोडून बांध लिहायचा
काव्यरस

खुळावलो ग सखये मी खुळावलो

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 06/10/2021 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
जादु अशी , कळेना मला , काय केली नयनांनी या , ओठांनी या , मी खुळावलो. खुळावलो ग सखये मी खुळावलो. सांगू दे मला, हे या जगाला , मी खुळावलो. केस तुझे , पाऊस धारा, गुणगुणणे भिन्नाट वारा. मिटे पापणी, सूर्यास्त झाला , रस्ता ओला ,सागर किनारा. धुंद वादळाची नशा आगळी , आयुष्य गान्याच्या ओळी. सांगू दे मला, हे या जगाला , मी खुळावलो. खुळावलो ग सखये मी खुळावलो. सांगू कसे , सखये तुला, मी स्वप्नी पाहीले जे. फुलपाखरू भिरभिरणारे, फुलांसवे हसणारे तू. मी दिसता, प्राजक्त की, फूल निरागस झालीस तू सांगू दे मला, हे या जगाला , मी खुळावलो. खुळावलो ग सखये मी खुळावलो.
काव्यरस

प्रश्नोत्तरे : चांदोबा नियतकालिक

लेखक Trump यांनी बुधवार, 06/10/2021 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
चांदोबा नियतकालिकाचे जुने अंक कोठे मिळु शकतील? मला आंनद गिडे यांच्याकडे असल्याची माहीती होती. पण त्यांचा संपर्क होत नाही. टिपः मला हे प्रश्नोत्तरे या विभागात लिहायचे होते. पण त्यात लिहायची परवानगी नाही.

नर-नारी तत्व, लोलूपता, नाते सम्बन्धातील श्रेणीथर

लेखक सतीश रावले यांनी मंगळवार, 05/10/2021 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
nar-naari नर-नारी, लोलूपता, नाते सम्बन्धातील श्रेणीथर ........................................................... सोयी-सूवीधा, इन्द्रीय-सउवेदना ह्या दोन वीशयान्बाबतची लोलूपता हा नारी तत्वाचा गाभा असतो. ‘स्व-अस्तीत्व’ व ‘समाज-ओळख’ ह्या वीशयान्बाबतची लोलूपता हा नर तत्वाचा गाभा असतो.