नर-नारी तत्व, लोलूपता, नाते सम्बन्धातील श्रेणीथर
लेखनप्रकार
वाचने
8603
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
मी पयला
या माणसाला कोणीतरी आवरा रे!! एव्हढे भयंकर कंटेंट आणि त्याहुन भयंकर व्याकरण, अरारारा
In reply to अरेरे by राजेंद्र मेहेंदळे
व्याकरण नाही--शुद्धलेखन म्हणायचे होते
अरे भाई .. कहेना क्या चाहते हो ?
आणि हो ... शुद्धलेखन .. जरा लक्ष द्या
In reply to अरे भाई .. कहेना क्या चाहते by अमर विश्वास
जराssssssssssssssssssssssssssssssssss?
कहर... लेख. त्याचु माहिती अन् विचार...
In reply to घरकोम्बड्या, गावभवान्या, बच्चू, बाप्या... by गॉडजिला
कहर... लेख. त्याचु माहिती अन् विचार...
जाती धर्म, द्वेषमूलक, सतत कोणाला शिव्या तर कोणाचा उदो उदो करायला पाडलेल्या जिलब्यांपेक्षा हे परवडले.घंटा काय समजले नाही तरी कायतरी ऑदभूत वाचल्यासारखे वाटते.
समजून घ्यायला आपण कुठं तरी कमी पडतो :=)In reply to हे परवडले :=) by रंगीला रतन
:)
आज २ क्वार्टर माराव्या लागणार
पुलेशू.
विषय खोल दिसतोय .. अजून किती भाग ?
In reply to क्रमश: लिहायला विसरलेत का ? by तर्कवादी
पीएचडी लेव्हल चा विषय आहे. आत्ता तर सुरवात आहे. तोपर्यंत मी बच्छू कोण आणि बाफ्या कोण त्यावर खोल विचार करतो.
काही स्त्रीया ‘गावभवान्या’ असतात, तर काही घरकोम्बड्या असतात.गावभवान्या स्त्रीया उघडवर्ती (Covetously Extrovert) असतात.घरकोम्बड्या स्त्रीया आडवर्ती (Covetously Introvert) असतात.हे वाचुनच आमचं डोकं वर्ती खाल्ती व्हायला लागलं !
In reply to काही स्त्रीया ‘गावभवान्या’ by चौथा कोनाडा
काही पुर्ष छटाक तर काही पावशेर असतील.
In reply to काही स्त्रीया ‘गावभवान्या’ by चौथा कोनाडा
चौको,
डोकं वरती खालती व्हायचं काय कारण? लेखक त्यांचं प्रचंड ज्ञान पणाला लावून माय मराठीत नव्या नव्या शब्दांची भर घालत आहेत. आडवर्ती , उघडवर्ती, काय काय एक एक मौक्तिक.
In reply to डोकं वरती खालती व्हायचं काय कारण? by बबन ताम्बे
लेखक त्यांचं प्रचंड ज्ञान पणाला लावून माय मराठीत नव्या नव्या शब्दांची भर घालत आहेत.
😄
महाप्रचंड ज्ञानी माणूस ! उच्च कोटीची प्रतिभा पाहून सपाटवर्ती व्ह्यायला झालं !
फक्त एवढं सांगायला लॉगिन केलंय :D
बरं मी धागा पुर्ण वाचतही नाहीये..एक दोन शब्द परवा वाचले त्यावरून कल्पना आली...त्यात तुम्हा लोकांचे रिप्लाय बघून कंटेंट कळतोय आणि इतकं हसायला येतंय. crazy times
काय वर्ती खालती लिहीलं आहे काही कळलं नाही, मात्र हसून हसून पोट दुखलं.
रावले साहेब, लिहा अजून तुम्ही. निखळ मनोरंजन आहे हे.
मिपा वरच्या पाशवी शक्ती निद्रीस्त आहेत वाटते?
नाहितर "गावभवान्या" "घरकोम्बड्या" "उघडवर्ती" "आडवर्ती" ही विषेशणे वाचल्यावर लेखक महोदयांवर सामुदायिक हल्ला झाला असता.
पूर्वीचे मिपा राहिलेले नाही आता.
पैजारबुवा,
सर्व प्रतिसाद वाचून हहपोदु
आडवर्ती , उघडवर्ती, सपाटवर्ती ? कहर
1000 हून जास्त वाचने झाली परन्तू काही वाचकान्नीच लेख वाचून त्यान्चा प्रतीसाद दीला. त्यान्चे मी आभार मानतो.
काहीन्नी लेख न वाचताच केवळ इतरान्चे अभीप्राय वाचून आपल्या प्रतीक्रीया माण्डल्या. त्यान्ची मला दया आली.
.
"ग्राहक हा राजा असतो!" असे वीक्रेता म्हणतात कारण तसा कृतार्थ भाव ठेवणे गरजेचे असते. It is a need to be be gracious!
परन्तू ग्राहकच जर स्वताहाला राजा म्हणून वागू लागतो तेव्व्हा ते 'तोल गेल्याचे' लक्शण असते.
.
"गोर-गरीबान्ना दानधर्म करायचा असतो!" असे दानी स्वभावाचे धनवान आपल्या वागण्यातून दाखवून देतात. कारण तसा कृतार्थ भाव ठेवणे गरजेचे असते. It is an act being gracious!
परन्तू जर याचक, भीकारी लोकच जर स्वताहाला दानी लोकान्चे कैवारी म्हणून वागू लागतात, 'आपण आहोत म्हणून त्यान्ना पूण्य लाभते, असे मानून वागतात तेव्व्हा ते 'तोल गेल्याचे' लक्शण असते.
.
"प्रेक्शक, श्रोता, वाचक हे देवा समान असतात!" असे भाव सृजन कलावन्त, गायक, लेखक, वीचारवन्त आपल्या मनात ठेवून आपली कलाकृती सादर करीत असतात. कारण तसा कृतार्थ भाव ठेवणे गरजेचे असते. It is a need to be graceful while facing the result.
परन्तू जर प्रेक्शक, श्रोता, वाचक लोकच जर स्वताहाला सृजन लोकान्चे कैवारी म्हणून वागू, बोलू, लीहू लागतात, 'आपण आहोत म्हणून त्यान्ना त्यान्ची सृजनक्शमता व्यक्त करता येते, असे मानून वागतात तेव्व्हा ते 'तोल गेल्याचे' लक्शण असते.
In reply to आभार व्यक्त करतो! by सतीश रावले
लेख वाचुन तोल गेला नाही,
पण हा प्रतिसाद वाचुन पुरा तोल गेला _/\_
पुलेशु.
पुलेशु.In reply to आभार व्यक्त करतो! by सतीश रावले
हे असं होण्याची ही कारणं असू शकतातः
१. लोलूपतेच्या चूम्बकीय प्रभावामूळे ‘एखाद्या गोश्टीवर भाळण्याची कृती’ पटकन होत असते. तूमच्या लेखनात लोलूपतेच्या चूम्बकीय प्रभाव नीर्माण करण्याची शक्ती कमी पडत असावी!
२. तूमची लौकीक प्रतीमा (Public Image) ही तूमच्या कार्मीक अनूवेलातून (Karmically evolving pattern) बर्याच कालावधी जाण्यातून तयार होणार आहे, तोवर धीर धरा!
३. मीपाकर पूरूशाचे लोलूपतेच्या बाप्या मानसीकतेचे आहेत आनी तूम्ही बच्चू मानसीकतेचे आहात!
It is a need to be graceful while facing the result, सो be bit more graceful!
- (तोल गेलेला वाचकराजा) सोकाजी
हसून हसून गडाबडा लोळलो.
रावले साहेब, तुम्ही इंग्लिश मध्ये लिहा.
ळूळूळू़ळूळ ळ्ञूळ्डार्ञ्ण्ञाट
सॉपा ।आअॅ टॅ ळई।ईणॅ
़।आ़आणा़आ़र्अॅ
सांआ़ळा ़ई णा।ई टूं।आळा
ट्वांअॅव ंआटा पीटा ट्वांअॅव ट्वांअॅव वीड्ञा डृआवीणा ट्वांअॅव
ट्वांअॅव सार्वांंआंडॅव्डॅव
शेवटच्या दोन ओळी म्हणजे
त्वमेव माता पिता त्वमेव आहेत
कॅपिटल मध्ये टंकून पहा
In reply to ळूळूळू़ळूळ ळ्ञूळ्डार्ञ्ण्ञाट by सुबोध खरे
ळूळूळू़ळूळ ळ्ञूळ्डार्ञ्ण्ञाट
😜
अरेरे