संस्कृत आणि संगणक
भारताची महती गाणारी जी ढकलपत्रे वारंवार जालावर फिरत असतात त्यांत "संस्कृत ही कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगसाठी सर्वात योग्य भाषा आहे" असे एक विधान असते.
बहुधा हे विधान परम संगणकावर काम केलेले डॉ विजय भटकर यांच्या नावे दिलेले असते.
भटकर यांनी असे विधान केले असेल तर ते काय आधारावर केले असावे?
त्यांचे विधान योग्य असेल तर सध्या जगात कोणी ना कोणी संस्कृत भाषा वापरून संगणकाचे प्रोग्रॅमिंग करण्याचा प्रयत्न करीत असणार. त्याबाबत काही माहिती आहे का?
लुटा लुत्फ साध्या तांदळाच्या खिचडीचा :)
नमस्कार मंडळी,
भुक लागणे आणि त्यासाठी कर्म करणे हे माणसाचे एक मुल्य आहे असे मला वाटते, ;)
घराबाहेर असल्यावर घरच्या जेवणाच्या चवीची आठवण येणे सहाजिकच आहे. :)
असो,
लोकांना आवडेल असे जेवण नेहमीच बनवतो पण फोटो घ्यायचे नेहमीच विसरतो, पण आज भुक जरा कमी असल्याने आणि त्यामुळे डोकं ठिकाणावर होतं. शेवटी कमीत कमी शेवटचा फोटो घेतलाच. :)
बाहेर खायची इच्छा नसल्यास आणि भुकेवर साधा सरळ घरगुती उपाय म्हणजे तांदळाची खिचडी.
द अंग्रेज
परवा गणपाचे हैद्राबादी वाचले आणि सगळ्यात पहिल्यांदा आठवण झाली ती 'द अंग्रेज' ह्या तुफान विनोदी हिंग्लिश चित्रपटाची. 'बॉम्बे बॉईज' वगैरे चित्रपटानी पहिल्यांदा मल्टिप्लेक्स चित्रपटांची लाट आणली, त्याच लाटेतला हा एक नितांत सुंदर विनोदी चित्रपट. चित्रपटाचे अजुन एक वैशीष्ठ्य म्हणजे हिंग्लिश चित्रपट असुनही हा चित्रपट कौटुंबीक करमणुक करणारा आहे. कुठेही अश्लील दृष्यांचा, द्विअर्थी संवाद, शिव्या ह्यांच्या भडिमार नाही. नवा दिग्दर्शक, सर्व चेहरे फ्रेश आणि नविन पण चित्रपटाचा दर्जा नक्कीच उच्च करमणुक करणारा आहे.दबंगला शुभेच्छा
मतदान न करता राजकारन्याना नावे टेवने आणि पिच्चर न पाहता त्याची स्तुती करणे गैर.
मी दबंग पाहिला नाही.प्रोमोज पाहिले .प्रोमोज सुसह्य आहेत.थ्री इडियट्च्या उत्पन्नाचे उच्चांक मोडले.
आनंद झाला. खूप जणांनी दबंग ला शिव्या पण दिल्या. आमीरची स्तुती केली.दोन पिच्चरची तुलना केली.
एक जण दबंग ला म्हणतो 'लोक आजकाल कचरा पण विकत घेतात...
माझ्या झोपेची झाली आता येळ
माझ्या झोपेची झाली आता येळ
माझ्या येथील काव्याचे हे विडंबन म्हणावे की स्वतंत्र काव्य हे तुम्हीच ठरवा.
आग कारभारनी हातरून टाक, चल घाई कर
माझ्या झोपेची झाली आता येळ ||धृ||
दिसभर मी राबराबतो
कष्टानं दमून जातो
किती आटवन तुझी मला येई
कामामदी बी लक्ष लागत न्हाई
दोन घटका बसावं वाटं तुझ्याजवळ
माझ्या झोपेची झाली आता येळ ||१||
कधी दिवसपाळीत दिस जाई
कधी रातपाळी आडवी येई
हातामधी हात तुझा कधी मी घेई?
त्यासाठी जकाव्यरस
गंभीर हास्य !!!
नमस्कार मंडळी.
हि लिंक बघा.
http://www.youtube.com./watch?v=gclosBcTgF8&feature=related
आपण यापुर्वी असल्या क्लिप्स बघितल्या असतील... मला तर हे सगळं फार फार करमणुकप्रधान वाटलं. पण नंतर काहि प्रश्न देखील पडले...
१) गेंड्याची कातडी म्हणतात ति हीच काय ???
२) आपण थेट रामायण कालापासुन ते शिवयुग, भारताचा स्वातंत्र्यलढ्यापर्यंत सर्व सर्व घटनांचा, कृतींचा पुरावा शोधत असतो, त्यावर वादविवाद करत असतो, अभ्यास करत असतो.
शेतकरी गीत: शेतात जायाची माझी झाली आता येळ
शेतकरी गीत: शेतात जायाची माझी झाली आता येळ
आग कारभारनी झाली का झुनका भाकर?
शेतात जायाची माझी झाली आता येळ ||धृ||
निसती मिरची कुट ग जरा
तीचा खर्डा कर ग चवीला बरा
भाकरीबरूबर लागं तिखाट जिभंला
मंग पानी प्यावं म्हंतो पोटाला
बेगीनं आवर आन चुलीत पेटव जाळ
शेतात जायाची माझी झाली आता येळ ||१||
त्याच्यासंग दे ग तू कांदा पातीचा
लाव भाकरीला एक हात लोण्याचा
घरी राकून ठेव प्वाराला दुध गाईचं
उरल्यालं मला दे तांब्यात वाईचं
लवकर टाक त्यात उलीसा गुळ
श
काव्यरस
मिसळपाव
