कोलंबस
मी इडली हॉटेलमधे खात नाही.
कारण -९९.९९% सांबार म्हणुन जे फोडणीचे लाल पाणी देतात त्याला सांबार म्हणणे हे खर्या सांबाराचा अपमान आहे.
ह्यातलीच एक वरायटी म्हणजे कॉळंबो.
हे इडली बरोबर पण चालते- चालते काय धावते.
हॉटेल मधे २ इडल्यांवर पोट भरते.
घरी १२ सहज जातात.
म्हणुनच हॉटेल मधे कधी नाईलाजाने इडली खावी लागली तर सांबार चटणी अलग अलग.
उगीचच स्वःत ला कमीट कशाला करायचे.
चाखुन बघायचे.
नाहीतर आपली चटणी परवडली.
चट्णी पण बहुतांशी सत्व काढलेल्या पांढर्या चोथ्याची असते.
___________________________________________________
ज्यांना भात खायला आवडतो त्यांना भाता बरोबर कोलंबस म्हणजे पर्वणी.
आवडी नुसार ह्यातले डाळ
मिसळपाव